Maharashtra Rain : जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडला आहे. अनेक भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, आता गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर कमी झाला […]
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! मेट्रो प्रवासात ‘या’ प्रवाशांना मिळणार 30 टक्क्यांपर्यंतची सवलत, वाचा सविस्तर
Pune Metro News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणेकरांना लवकरच दोन विस्तारित मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्टला विस्तारित मेट्रो मार्ग सुरु होणार आहेत. वास्तविक, पुणे शहरातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी मेट्रोची पायाभरणी नरेंद्र मोदी यांनी केली होती. विशेष […]
राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! वित्त विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांना बसणार मोठा आर्थिक फटका, वाचा….
State Employee News : जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी राज्य शासकीय सेवेत सेवा बजावत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरंतर, राज्य शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन […]
तुकडेबंदी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय…! एक-दोन गुंठे जमिनीची दस्त नोंदणी होणार नाही, पहा काय म्हटलं न्यायालय ?
Agriculture News : जर तुम्हीही शेतकरी असाल किंवा जमीनधारक असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, राज्यात तुकडेबंदी कायदा लागू आहे. अर्थातच तुकडे पाडून जमिनीची खरेदी आणि विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. तुकडे पाडून म्हणजेच एक दोन गुंठे जमिनीची खरेदी-विक्री बंद आहे, म्हणजे अशा तुकड्यांमधील जमिनीची […]
पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ रेल्वे स्थानकावर आता 20 रुपयात जेवण मिळणार, वाचा…
Pune Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्याची संख्या खूप अधिक आहे. रेल्वेत किफायतशीर दरात जलद आणि सुरक्षित प्रवास होत असल्याने रेल्वेच्या प्रवासाला कायमच प्रवाशांनी पसंती दाखवली आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांसाठी विविध सोयीसुविधा देखील पुरवल्या जात आहेत. अशातच आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता रेल्वे […]
पंजाबरावांचा जुलैचा हवामान अंदाज खरा ठरला…! ऑगस्ट महिन्यातील डख यांचा पावसाचा अंदाज काय ? पाऊस गायब होणार का ? वाचा….
Panjabrao Dakh Havaman Andaj : जून महिन्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता पावसाने सर्वत्र उघडीप दिली होती. गेल्या महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील, उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. खरतर जुलै महिन्यात राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार […]
मुंबईत म्हाडाच्या घरासाठी ‘या’ केंद्रीय मंत्र्यांने केलाय अर्ज…! कोणत्या घरासाठी टाकलाय अर्ज, पहा…..
Mumbai Mhada News : मुंबईमध्ये घर असावे अशी इच्छा अनेकांची आहे. मात्र मुंबईमधील घरांच्या वाढलेल्या किमती अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होऊ देत नाहीत. अशा परिस्थितीत जर मायानगरी मुंबईमध्ये घर घ्यायचे असेल तर म्हाडा आणि सिडकोच्या घरांकडे नागरिक आपला मोर्चा वळवतात. अलीकडे तर म्हाडाच्या घरांसाठी आमदार, खासदार, मंत्री, बॉलीवूडमधील कलाकार, मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील म्हाडाच्या घरांसाठी […]
येत्या काही दिवसात पाऊस विश्रांती घेणार, पण आज राज्यातील ‘या’ भागात कोसळणार; हवामान विभागाची मोठी माहिती
Maharashtra Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जोरदार पाऊस आता विश्रांती घेणार असे चित्र तयार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक भागात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती पिकांना याचा फटका बसला आहे. अनेक भागातील जमिनी पुराच्या पाण्याने खरडून निघाल्या आहेत. मात्र काही भागात […]
‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणार दहा हजार रुपयांची वाढ, मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा
State Employee News : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक मोठी घोषणा केली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, सध्या महाराष्ट्रातील विधिमंडळात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनात विरोधक शेतकऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक बनले आहेत. राज्य शासनाकडून देखील शेतकरी आणि कर्मचारी हिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान, आज विधिमंडळात मुख्यमंत्री […]
मोठी बातमी ! पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ‘या’ वेळेत राहणार बंद
Pune-Mumbai Expressway : पुणे आणि मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांसाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, या मार्गावर रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच अधिक आहे. मात्र […]