Posted inTop Stories

ऑगस्ट अन सप्टेंबर महिन्यात कसा राहणार मान्सून ? ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील कोणत्या भागात कमी पाऊस पडणार ? हवामान खात्याने स्पष्ट सांगितलं

Maharashtra Monsoon News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून 2024 संदर्भात. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच जून आणि जुलै च्या टप्प्यात देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात कमी पाऊस झाला होता. मात्र जुलैमध्ये राज्यात भरपूर पाऊस झाला. कोकण, विदर्भ आणि […]

Posted inTop Stories

‘या’ सरकारी बँकेचे खाजगीकरण होणार ! RBI ची पडताळणी झाली, कधीपर्यंत लागणार बोली ? पहा….

IDBI Bank Privatization : भारतात एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया सहित एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत. या बारा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आयडीबीआय या मोठ्या बँकेचा देखील समावेश होतो. मात्र आयडीबीआय या सरकारी बँकेचे आता खाजगीकरण होणार आहे. यासाठी मोदी सरकारने 2022 पासून कंबर कसली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्येही या […]

Posted inTop Stories

8वा वेतन आयोगासंदर्भात केंद्र सरकारकडून काय पावले उचलली जात आहेत ? वित्तमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

8th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू करण्यात आला. यासाठी 2014 मध्ये समितीची स्थापना झाली. 2014 मध्ये सातवा वेतन आयोगाची स्थापना झाल्यानंतर या आयोगाने केंद्रातील सरकारला आपल्या शिफारशी सुपूर्द केल्या. यानंतर 2014 […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! आता स्वस्तात बांधता येणार स्वप्नातलं घर, स्टीलच्या दरात मोठी घसरण; सळईचे नवीन दर पहा…

Steel Rate Decrease : जर तुम्हीही आगामी काळात घर बांधण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरांच्या किमती वाढण्यामागे वेगवेगळे घटक कारणीभूत आहेत. यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे बिल्डिंग मटेरियल. बिल्डिंग मटेरियलचे दर सातत्याने वाढत असल्याने घर बांधणे आता सर्वसामान्यांच्या […]

Posted inTop Stories

विधानसभा निवडणुकीआधी शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ! राज्यातील 20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी होणार, जुनी पेन्शन लागू….

7th Pay Commission : ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा थरार रंगणार आहे. यापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांकडून जयत तयारी सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत स्वबळावर भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केली होती. मात्र यावेळी विरोधकांकडून भारतीय जनता पक्ष […]

Posted inTop Stories

गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ; महिन्याच्या पहिल्या दिवशी कसे आहेत पेट्रोल अन डिझेलचे दर ? वाचा तुमच्या शहरातील इंधनाचे भाव

Petrol And Diesel Price August 2024 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती ठरवल्या जात असतात. आज ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस आणि आजही गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. यात कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडर म्हणजेच निळ्या रंगाचे 19 किलो वजनी गॅस सिलेंडरची किंमत ही 6.50 ते […]

Posted inTop Stories

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी ! ऑगस्ट महिन्यात पुन्हा खाद्यतेलाच्या किमती वाढणार, किती वाढणार किंमती ? 

Edible Oil Rate Will Hike : गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. इंधनाच्या आणि खाद्य तेलाच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये खूपच वाढल्या आहेत. दरम्यान पुढील महिन्यात अर्थातच ऑगस्ट महिन्यात सर्वसामान्यांचे बजेट आणखी कोलमडणार असे चित्र तयार होत आहे. कारण की ऑगस्ट महिन्यात खाद्यतेलाच्या किमती […]

Posted inTop Stories

भाड्याच्या घरात राहणाऱ्यांनाही पीएम सूर्य घरअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी 78,000 चे अनुदान मिळणार का ? नियम सांगतात….

Pm Surya Ghar Mofat Vij Yojana : लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सरकारने देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची योजना सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला म्हणजेच श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी पीएम सूर्योदय योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळावी […]

Posted inTop Stories

‘या’ तारखेनंतर ज्यांनी रेशन कार्ड बनवलेले असेल त्यांना 3 मोफत सिलेंडर मिळणार नाहीत ! वाचा अन्नपूर्णा योजनेचे निकष

Annapurna Yojana : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. या योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी धावपळ होत आहे. कारण की आता अर्ज सादर करण्यासाठी फक्त एक महिना उरला आहे. आतापर्यंत जवळपास दीड कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असावा असा एक अंदाज समोर आला आहे. दरम्यान आता लाडकी […]

Posted inTop Stories

पावसाचा जोर पुन्हा वाढणार, आज राज्यातील ‘या’ 15 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी, पुढील चार दिवस कस राहणार हवामान ?

Maharashtra Rain : जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव सुरू होता. अनेक भागात जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. जुलै महिन्याची सुरुवात देखील निराशा जनक राहिली. मात्र जुलै च्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला. विशेषता जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. जास्तीच्या पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण […]