Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी खुशखबर ! वाहतूककोंडीतुन सुटका होणार, सुरु होणार पॉड टॅक्सी, केंद्र सरकार मदत करणार, कसा असणार रूट ? वाचा…

Mumbai Pod Taxi : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. खरतर, मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वधारत चालली आहे. सध्या स्थितीला मुंबईची लोकसंख्या तीस लाखाहून अधिक झाली आहे. यामुळे मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटील बनत आहे. यामुळे ही वाहतूक कोंडीची समस्या निकाली काढण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले जात […]