Posted inTop Stories

……तर अशा लोकांना एकही गॅस सिलेंडर मिळणार नाही ! सरकारने स्पष्ट केली भूमिका 

LPG Gas Cylinder Price : घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खरेतर गेल्या काही काळापासून घरगुती गॅस ग्राहकांना वाढत्या दराचा मोठा फटका बसत आहे. सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट बिघडले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘हा’ महत्त्वाचा महामार्ग पुढील 3 दिवस सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार ! पर्यायी मार्ग कोणते ? वाचा सविस्तर

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांपासून रस्ते विकासाच्या कामांनी वेग पकडला आहे. गेल्या 10 वर्षाच्या काळात भारतात अनेक मोठमोठ्या महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे भारतातील कनेक्टिव्हिटी चांगली मजबूत झाली असून याचा नागरिकांना मोठा फायदा होत आहे. यामुळे कृषी, पर्यटन, अध्यात्म, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्राला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या फायदा मिळत […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी होणार पूर्ण, पगारात तब्बल 8 हजाराची वाढ

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे आठवा वेतन आयोग संदर्भात. खरे तर, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा असूनही भारतीय जनता पक्ष यावेळी बहुमताचा आकडा पार करू […]

Posted inTop Stories

विषारी साप चावला हे कसं ओळखायचं ? साप चावल्यानंतर सर्व्यात आधी काय उपाय केले पाहिजेत ? वाचा सविस्तर

Snake Bite : सध्या पावसाळ्याचा सिझन सुरू आहे. या सीजन मध्ये भारतात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. पावसाळ्यात बिळात पाणी शिरत असल्याने साप नाईलाजाने बाहेर पडतात. अशावेळी साप जिथे जागा कोरडी असते अशा ठिकाणी आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी साप घराशेजारी अडगळीच्या ठिकाणी किंवा घरात शिरण्याची भीती असते. यामुळे पावसाळी काळात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना झाल्याचे […]

Posted inTop Stories

महाराष्ट्र राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तब्बल 9 टक्क्यांनी वाढला ! वाचा सविस्तर

Maharashtra State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तथा पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शन धारकांच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताचं 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे. तसेच राज्यातील सातवा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या पेन्शन धारकांचा महागाई सवलत […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘हा’ महत्त्वाचा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद ! कारण काय ?

Maharashtra Expressway News : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुणे, कोल्हापूर येथून कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. कोकणातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक पुणे, कोल्हापूर या भागात हजेरी लावत असतात. पुणे ते कोकण असा प्रवास करण्यासाठी भोर-महाड-वरंधा घाट यां मार्गाचा वापर अधिक होत आहे. हा मार्ग खूपच सुंदर आहे, या […]

Posted inTop Stories

काय सांगता ! शिर्डीत नाही तर महाराष्ट्रातील ‘या’ गावात आहे पहिले साईबाबांचे मंदिर ! वाचा सविस्तर 

Shirdi Sai Baba Temple Viral News : ‘सबका मालिक एक’ अशी शिकवण जगाला देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनाला व्याकुळ साई भक्त वेळोवेळी शिर्डी येथे दर्शनाला जात असतात. श्रीक्षेत्र साईनगर शिर्डी ही साई भक्तांची पंढरी आहे. या ब्रह्मनगरीला साई भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह असतो. शिर्डीत आल्यानंतर साई भक्तांचे सर्व दुःख, ईडा-पीडा, अडचणी […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्ता 50% झाला, आता कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी सुद्धा पूर्ण होणार 

7th Pay Commission : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महागाई भत्ता वाढीची वाट पाहिली जात होती ती महागाई भत्ता वाढ अखेर राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला. […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस तर काही जिल्हे अजूनही कोरडेचं ; पण, ‘या’ तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार 

Maharashtra Rain : गेल्या जून महिन्यात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला. कोकण आणि घाटमाथा परिसर वगळता गेल्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत सापडलेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात मुसळधार पाऊस झाला नाही. मात्र गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे यात शंकाच नाही. पण, राज्याच्या […]

Posted inTop Stories

मुहूर्त ठरला ! ऑगस्ट महिन्यातील ‘या’ तारखेला जमा होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये ! 

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. या योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात झाली होती. सध्या या योजनेचे फॉर्म भरणे सुरू आहे. एक जुलैपासून या योजनेसाठी फॉर्म भरायला सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. या योजनेला राज्यातील महिलांच्या माध्यमातून मोठा प्रतिसाद […]