Maharashtra Weather Update : महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमध्ये सातत्याने वातावरणात बदल होत आहे. गेल्यावर्षी मान्सून काळात एलनिनोच्या प्रभावामुळे खूपच कमी पाऊस बरसला. राज्यात सरासरीपेक्षा 12 टक्के कमी पावसाची नोंद झाली. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात मोठी घट आली. यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागली. यामुळे रब्बी हंगामातील अगदी सुरुवातीच्या टप्प्यात […]
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होतय देशातील पहिलं मल्टीमॉडेल विमानतळ, 2025 पासून सुरू होणार नवीन एअरपोर्ट, केंद्रीय मंत्र्यांची माहिती
Maharashtra New Airport : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात विविध रस्ते विकासाची आणि रेल्वे विकासाची प्रकल्प पूर्ण झाली आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. फक्त रस्ते आणि रेल्वेच नाही तर विमान वाहतूक देखील सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न झाले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये विमान वाहतूक सुरळीत व्हावी […]
मोठी बातमी ! आरबीआयने देशातील ‘या’ बड्या बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांचे पैसे बुडणार ? RBI म्हणतंय
Banking News : आरबीआय हे भारत सरकारने स्थापित केलेली एक बँकिंग नियामक संस्था आहे. ही संस्था देशातील सर्वच बँकांवर लक्ष ठेवून असते. बँकेच्या कामकाजासाठी आरबीआय विशेष नियम तयार करते. या नियमांचे सदर बँकांना काटेकोर पालन करावे लागते. ज्या बँका यांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर मोठी कारवाई करण्याचा अधिकार आरबीआयला असतो. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बाजारात आले स्पेशल क्रेडिट कार्ड, कर्मचाऱ्यांना मिळणार हे फायदे
Government Employee Credit Card : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्यांना त्यांच्या कामाचा उचित मोबदला दिला जातो. याशिवाय त्यांना वेगवेगळे भत्ते देखील पुरवले जातात. विशेष म्हणजे सरकारी नोकरीत खूपच सुरक्षितता असते. यामुळे अनेकजण सरकारी नोकरी करू इच्छित आहेत. सरकारी नोकरीचा लोभ भल्याभल्यांना आवरत नाही. दरम्यान शासकीय सेवेत असलेल्या सरकारी नोकरदार वर्गासाठी एक […]
देशातील ‘या’ खाजगी आणि सरकारी बँक कधीच बुडणार नाहीत, आरबीआयनेच घेतली गॅरंटी
Banking News : देशात सध्या 50 कोटींपेक्षा अधिक लोकांचे बँकेत खाते आहे. म्हणजेच देशाची जवळपास निम्मे जनसंख्या ही बँकेशी जोडली गेली आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य लोकांना बँकेसोबत जोडण्यासाठी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील विशेष प्रयत्न केले आहेत. सरकारच्या प्रयत्नांमुळेच आज करोडो लोक बँकेसोबत जोडले गेले आहेत. आपल्यापैकी असे अनेक लोक असतील ज्यांच्याकडे एक […]
काय सांगता ! महाराष्ट्रातील ‘या’ 22 किलोमीटरच्या मार्गावर प्रवास करण्यासाठी महिन्याला 79 हजार रुपयांचा टोल भरावा लागणार
Maharashtra New Expressway Toll Rate : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई शहरातही गेल्या काही वर्षात रस्त्यांची आणि रेल्वेची अनेक कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे राजधानीतील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राजधानीमधील दळणवळण व्यवस्था यामुळे आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे यात शंकाच नाही. राजधानीत दळणवळण व्यवस्था मजबूत बनवण्यासाठी […]
पंजाबराव डख हवामान अंदाज : ‘या’ तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार, पण…..
Panjab Dakh : अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा म्हणून महाराष्ट्रात मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामान पाहायला मिळाले. यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला. अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील पिके पूर्णपणे खराब झालेत. गहू समवेतच हरभरा या मुख्य पिकाला देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी तर हरभऱ्याची दुबार पेरणी करावी […]
आरबीआयची देशातील ‘या’ तीन बड्या बँकांवर मोठी कारवाई, वसूल केला करोडोंचा दंड, ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Banking News : आरबीआय ही भारत सरकारने स्थापित केलेली एक बँकिंग नियमक संस्था आहे. ही संस्था देशातील सर्वच बँकांवर नियंत्रण ठेवत असते. देशातील पब्लिक सेक्टर मधील म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. ज्या बँका या नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर आरबीआयच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाते. काही बँकांवर दंडात्मक कारवाई […]
मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘या’ मार्गावर तयार होणार नवीन बोगदा, मुंबईमधल्या ‘या’ दोन ठिकाणाचे अंतर होणार दहा मिनिटात पार, 48 महिन्यात पूर्ण होणार बांधकाम
Mumbai News : मुंबई शहरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाने विशेष प्रयत्न केले आहेत. रस्ते विकासाची अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मुंबईकरांची दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत सक्षम झाली आहे. काल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईकरांना एका नवीन प्रकल्पाची भेट […]
आनंदाची बातमी ! स्पाइसजेट सुरू करणार लक्षद्विप आणि अयोध्यासाठी नवीन विमानसेवा, वाचा सविस्तर
Spicejet Airlines : येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे तयार होत असलेल्या भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यामुळे गेल्या अनेक दशकांचा राम भक्तांचा संघर्ष खऱ्या अर्थाने यशस्वी ठरणार आहे. श्रीराम जन्मभूमीवरून सुप्रीम कोर्टात गेली अनेक वर्ष सुनावणी सुरू होती. दरम्यान या सुनावणीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने जन्मभूमीबाबत प्रभू रामललाच्या बाजूने निर्णय […]