Posted inTop Stories

राज्यातील ‘या’ शहरात तयार होणार 20,000 कोटी रुपयांचा नवीन मार्ग ! कसा राहणार प्रकल्प ? वाचा….

Maharashtra New Expressway : मुंबई शहरासह उपनगरात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान, हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना देखील केल्या जात आहेत. अशातच, आता ठाणे ते वसई दरम्यान चा प्रवास सुपरफास्ट व्हावा यासाठी एम एम आर डी […]

Posted inTop Stories

3 बँकांचे लायसन्स रद्द केल्यानंतर आरबीआयचा आणखी एक मोठा निर्णय ! ‘या’ बँकेवर केली मोठी कारवाई, ग्राहकांवर काय परिणाम होणार ?

Banking News : आरबीआयने गेल्या महिन्यात दोन बँकांचे लायसन्स रद्द केले होते. तसेच या जुलै महिन्यातही आरबीआयने देशातील आणखी एका बड्या सहकारी बँकेचे लायसन्स रद्द केले. यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये मोठी खळबळ माजली असून संबंधित बँकेतील ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात आरबीआयने उत्तर प्रदेश येथील गाजीपुरमधील पूर्वांचल सहकारी बँकेचा परवाना […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्त्यासह ‘या’ 8 भत्त्यांमध्ये 25 टक्क्यांची वाढ, 4 जुलैला निघाला जीआर

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, मार्च 2024 ला केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मार्च महिन्यात अर्थातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता […]

Posted inTop Stories

जुलै महिन्यात म्हाडा मुंबई मंडळ 1,900 घरांसाठी जाहिरात काढणार ! घरांच्या किमतीबाबत समोर आली मोठी अपडेट, वाचा…

Mhada Mumbai Lottery : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत अर्थातच मुंबईमध्ये आपले एक स्वतःचे घर असावे असे स्वप्न हजारो, लाखो लोकांनी आपल्या उराशी बाळगले आहे. मात्र हे स्वप्न पूर्ण करताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. घराच्या वाढलेल्या किमती अनेकांच्या या स्वप्नाच्या आड येतात. यामुळे अनेक जण म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, […]

Posted inTop Stories

मान्सून पुन्हा सक्रिय होणार, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडीप आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या महिन्यात अर्थातच जून महिन्यात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला. राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पण भारतीय हवामान खात्याने जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात पावसाची तीव्रता अधिक राहणार असे स्पष्ट केले आहे. जुलै महिन्यात […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आठवा वेतन आयोगाबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट, ‘या’ महिन्यात नवीन वेतन आयोग लागू होणार

8th Pay Commission : लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा नवीन वेतन आयोगाच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू झाला होता. याची स्थापना 2014 मध्ये झाली होती आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ 2016 पासून लागू झाला. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो. यानुसार […]

Posted inTop Stories

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी फक्त 100 रुपयात Bank Account ! ‘या’ बँकेने सुरू केली नवीन योजना, कोणाला मिळणार लाभ ?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकीकडे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचं प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी […]

Posted inTop Stories

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदवार्ता ! 264 कोटी खर्च करून महाराष्ट्रातील ‘या’ भागात विकसित होणार नवीन रेल्वे स्टेशन, कुठं अन कसं असणार नवीन स्थानक ?

Mumbai New Railway Station : देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. कमी खर्चात अन कमी कालावधीत प्रवास करता येत असल्याने अनेक जण रेल्वेच्या प्रवासाला पसंती दाखवतात. यामुळे रेल्वे प्रवासात मोठी गर्दी असते. गर्दीमुळे प्रवाशांना अनेकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान, राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी ठाणे […]

Posted inTop Stories

विधानसभा निवडणुका सुरू होण्याआधीचं महाराष्ट्रातील ‘या’ बहूचर्चीत महामार्गाचे काम पूर्ण होणार, 7 तासाचा प्रवास फक्त 3 तासात !

Maharashtra New Expressway : नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्यात. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीच्या अनेक खासदारांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये काही मंत्र्यांचा देखील समावेश होता हे विशेष. दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला असल्याने आगामी विधानसभेसाठी महायुतीने आता सावध भूमिका घेतली आहे. सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी महायुती सरकार युद्ध […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग ! देशातील आणखी एका बँकेला कुलूप, आरबीआयने ‘या’ बड्या बँकेचा परवाना रद्द केला

Banking News : गेल्या जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात देशातील दोन सहकार क्षेत्रातील बड्या बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय आरबीआय ने घेतला होता. एक उत्तर प्रदेश मधील आणि एक महाराष्ट्रातील अशा दोन सहकार क्षेत्रातील बड्या बँकेचे लायसन्स आरबीआयकडून रद्द करण्यात आले होते. यामुळे बँकिंग सेक्टर मध्ये मोठी खळबळ पाहायला मिळाली. सहकार क्षेत्रासाठी आणखी एकदा एक बातमी […]