Property News : येत्या 17 दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन भेटले आहे. नवीन वर्षात अनेकजण नवीन वास्तू खरेदी करण्याचा विचार करत असतील. खरेतर वर्षाच्या सुरुवातीलाच घर खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्ही नवीन वर्षात घर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल किंवा नवीन वर्षात एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा […]
राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा; ‘ही’ प्रलंबित मागणी होणार मान्य
Government Employee News : महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. पण ही नवीन योजना शेअर बाजारावर आधारित असल्याने या योजनेअंतर्गत सदर नोकरदार […]
मोठी बातमी ! राज्यात पुन्हा अवकाळी बरसणार, ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा नवीन अंदाज
Maharashtra Rain Alert : गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. काही भागात तर गारपीट झाल्याची नोंद देखील करण्यात आली. जोरदार अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पाण्यामुळे वाया गेले. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा शेवट पावसानेच झाला आणि डिसेंबरची सुरुवातही पावसाने झाली. […]
गुड न्युज ! राज्य कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण, हिवाळी अधिवेशनात होणार निर्णय
State Employee News : आगामी वर्षात अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. शिवाय महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना देखील शासनाकडून खुश केले जात आहे. सध्या उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन […]
आनंदाची बातमी ! राजधानी मुंबईतल्या ‘या’ मेट्रो मार्गावर नव्याने विकसित होणार दोन मेट्रोस्थानक
Mumbai Metro News : मुंबई, नवी मुंबई शहरासह उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मेट्रो चालवण्यावर विशेष भर दिला जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी नवी मुंबई शहरातील नागरिकांना देखील मेट्रोची भेट मिळाली आहे. नवी मुंबईमध्ये जवळपास बारा वर्षांपूर्वी मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, […]
महिलेच्या पहिल्या पतीच्या मुलांना तिच्या दुसऱ्या पतीच्या संपत्तीवर किती अधिकार असतो ? हायकोर्टने स्पष्टचं सांगितले
Property Rights : देशात संपत्तीवरून अनेक वाद व्यापायला मिळतात. काही वादविवाद तर कोर्टातही जातात. माननीय न्यायालय मग अशा प्रकरणांमध्ये निकाल देते. संपत्तीवरून होणारे कुटुंबातील वाद विवाद अनेकदा आपसी सहमतीने सुटत नाहीत आणि अशा प्रकरणांमध्ये लोक कोर्टात धाव घेतात. गुजरात मध्ये देखील संपत्तीचे असेच एक प्रकरण हायकोर्टात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात मधील एका महिलेने दोन […]
मुंबईच्या संशोधकाच भन्नाट संशोधन ! माती परीक्षणासाठी बनवलं खास यंत्र, अवघ्या 5 मिनिटात होणार माती परीक्षण, वाचा डिटेल्स
Soil Testing : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आजही उदरनिर्वाहासाठी शेती हा व्यवसाय केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात शहरीकरण आणि औद्योगीकरण झाले आहे. ग्लोबलायझेशनच्या या युगात आपल्या देशाने वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. शेतीमध्ये देखील देशाने चांगली कामगिरी केली आहे. आता देशातून विविध शेतीची उत्पादने मोठ्या प्रमाणात निर्यात […]
Goat Rearing : ‘या’ जातीच्या 20 शेळ्यांचे संगोपन करा, अडीच लाखांपर्यंत होणार कमाई, वाचा शेळ्यांच्या सुधारित जातींची माहिती
Goat Rearing : देशात शेतीचा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जात आहे. शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय देखील फार पूर्वीपासून सुरू आहे. जर शेतकऱ्यांनी शेती सोबतच पशुपालन व्यवसाय केला तर त्यांच्या उत्पन्नात भर पडते. पशुपालन व्यवसायात गाय, म्हैस, शेळी यांसारख्या जनावरांचे संगोपन केले जाते. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना गाय आणि म्हैस पालन करणे थोडे अवघड होऊन जाते. […]
मुंबईहुन शिर्डी, शनिशिंगणापूरला जाणे होणार सोपे ! नवीन वर्षात सुरु होणार समृद्धी महामार्गाचा ‘हा’ टप्पा
Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते राज्याची उपराजधानी नागपूर या दरम्यानचा प्रवास जलद अन सुरक्षित व्हावा यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्यातील दहा जिल्ह्यांमधून जात आहे. या 701 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण हे चारही विभाग परस्परांना […]
महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी संकट ! ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार
Maharashtra Havaman Andaj : गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह संपूर्ण देशातील हवामानात एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. खरंतर दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होत असते. यंदा मात्र नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित अशी थंडी पाहायला मिळाली नाही. याउलट अवकाळी पावसाचे थैमान होते. आता मात्र राज्यासह देशातील काही भागांमध्ये गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. […]