Maharashtra Rain : गेल्या महिन्यात महाराष्ट्रात चांगलाचं जोरदार पाऊस झाला. काही भागात तर गारपीट देखील झाली. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व आजूबाजूच्या परिसरात गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली. खरे तर मान्सून काळात महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेला पाऊस मान्सूनोत्तर मनसोक्त बरसला. यामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने […]
मतदान कार्ड आधारसोबत लिंक करावे लागणार की नाही ? केंद्रीय कायदे मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
Voter Id Card Aadhar Link : सरकारने आधारसोबत पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही दोन अतिशय आवश्यक कागदपत्रे आहेत. ही दोन्ही कागदपत्रे आता परस्परांना संलग्न करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या लोकांनी आधार सोबत पॅन कार्ड लिंक केलेले नाही आता त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात आलेले आहे. तसेच […]
काय सांगता ! देशातील ‘या’ राज्यांमध्ये दुसऱ्या राज्यातील लोकांना जमीन खरेदी करता येत नाही
Property Knowledge : भारत देश हा एक शेतीप्रधान देश आहे. देशात शेतीसाठी लागणाऱ्या शेत जमिनीची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते. काही लोक गुंतवणुकीसाठी देखील शेत जमिनीची खरेदी करतात. मात्र शेत जमिनी संदर्भात देशातील काही राज्यांमध्ये खूपच कठोर नियम बनवण्यात आले आहेत. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात केवळ शेतकरीच शेतजमीन खरेदी करू शकतो. मात्र, […]
स्टेट बँक ऑफ इंडिया कुक्कुटपालनासाठी देणार ‘इतकं’ कर्ज ! कसा करणार अर्ज ? वाचा सविस्तर
State Bank Of India Poultry Farming Loan : भारतात शेती सोबतच पशुपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालन व्यवसायात गाई-म्हशींचे संगोपन मोठ्या प्रमाणात होते. यासोबतच अलीकडे कुक्कुटपालन देखील मोठ्या प्रमाणात केल जाऊ लागल आहे. शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने पोल्ट्री फार्मिंग उद्योग आता मोठा विस्तारला आहे. चिकन, अंड्याची वाढती मागणी पाहता हा व्यवसाय करणे आता […]
अरे वा ! ‘या’ देशात मिळते 45 हजार रुपयात एक हेक्टर जमीन ; पहा स्वस्त शेतजमीन असलेल्या टॉप 10 देशांची यादी
Cheap Agriculture Land : भारतासह जगातील विविध देशांमध्ये शेती व्यवसाय केला जातो. आपल्या भारतात तर शेती हा मुख्य व्यवसाय आहे. देशातील जवळपास निम्म्याहून अधिक जनसंख्येचे शेतीवर अवलंबित्व आहे. देशातील बहुतांशी लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेतीवर तसेच शेतीशी निगडित उद्योग धंद्यांवर अवलंबून आहेत. मात्र, आपल्याकडे शेत जमिनीचे दर हे खूपच वाढले आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे […]
काय सांगता ! इथेनॉलबंदीमुळे देशातील साडेतीनशे कारखान्यांचे 8 अब्ज रुपयांचे नुकसान, शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार ?
Sugarcane Factory Ethanol Production : जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात यंदा खूपच कमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे यंदा महाराष्ट्रात 12 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळामुळे सोयाबीन, कापूस, मका या पिकांच्या उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे. याशिवाय पावसाच्या कमतरतेमुळे उसाचे उत्पादन देखील […]
महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार, पण राज्यातील ‘या’ भागात आजही बरसणार अवकाळी पाऊस !
Maharashtra Weather : महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यात पावसाची हजेरी लागली. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी तर गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली होती. यामुळे तेथील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मात्र पाऊस विश्रांती घेणार असे बोलले […]
10 ते 13 डिसेंबर दरम्यान कस राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कोणत्या भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार ?
Maharashtra Weather : देशात जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा मान्सून काळ असतो. या चार महिन्यांच्या मान्सून काळात मात्र यंदा महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. परिणामी राज्यातील बहुतांशी भागात यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे राज्य शासनाने राज्यातील […]
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! पांढर सोन चमकलं ; कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ, ‘या’ बाजारात मिळाला विक्रमी दर
Cotton Rate : कापसाला पांढर सोनं म्हणून ओळखल जात. या पिकाची राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तसेच खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील कापसाचे पीक उत्पादित होत आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्याला तर कापसाचे आगार म्हणून ओळखतात. या संबंधित भागातील शेतकऱ्यांचे कापसाच्या पिकावर अर्थकारण अवलंबून असते. गेल्या हंगामापासून मात्र कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड […]
गुड न्युज ! ‘या’ व्यक्तींना करता येणार बसचा मोफत प्रवास, वाचा डिटेल्स
Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतील सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. खरंतर, मुंबईमध्ये लोकलला लाईफलाईन म्हणून ओळखलं जातं. लोकलसोबतच शहरात बेस्टने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या देखील खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान बेस्ट प्रशासनाने बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या काही लोकांना शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला […]