Posted inTop Stories

थ्रीप्स आणि पांढऱ्या माशीला प्रतिरोधक असलेल्या कापसाच्या जाती कोणत्या ? वाचा सविस्तर

Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे आणि कापूस पिकातून त्यांना चांगली कमाई व्हावी यासाठी कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न देखील […]

Posted inTop Stories

Gold vs Real Estate : सोन्यात गुंतवणूक करावी की घर, फ्लॅट, जमीन यासारख्या स्थावर मालमत्तेत ? दोघांचे फायदे आणि तोटे पहा

Investment Plan : प्रत्येकाला आपल्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असते. अनेक जण मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, त्यांच्या लग्नासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. सोने आणि रिअल इस्टेट हे गुंतवणुकीचे पर्याय आहेत. अनेकांना मात्र असा प्रश्न पडतो की सोने आणि रिअल इस्टेट यापैकी सर्वात चांगली गुंतवणूक कोणती. म्हणजे सोन्यात गुंतवणूक केली तर चांगला लाभ मिळणार की रिअल इस्टेट […]

Posted inTop Stories

जुनी पेन्शन योजना होणार लागू नाही ; आता पेन्शनसाठी नवीन फॉर्मुला आणणार, किती मिळणार निवृत्तीवेतन ?

Old Pension Scheme : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे. खरंतर 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस लागू न करता नवीन पेन्शन योजना अर्थातच एनपीएस लागू करण्यात आली आहे. पण या नवीन योजनेचा अगदी सुरुवातीपासूनच […]

Posted inTop Stories

सावधान ! ‘या’ तारखेला महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार, पंजाबरावांचा हवामान अंदाज

Panjab Dakh News : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. आता डिसेंबरचा दुसरा आठवडा देखील संपत चालला आहे. मात्र तरीही राज्यात अजूनही कडाक्याच्या थंडीला सुरुवात झालेली नाही. मात्र, गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे थैमान आता पूर्णपणे थांबले आहे. हवामान विभागाने मात्र 13 डिसेंबर पर्यंत राज्यातील विदर्भ विभागात अवकाळी पावसाची शक्यता कायम […]

Posted inTop Stories

गुड न्यूज ! पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात ‘या’ महिन्यात सुरु होणार इलेक्ट्रिक डबल डेकर बस, वाचा सविस्तर

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. खरे तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मेट्रोचे जाळे विकसित करण्यावर शासन आणि प्रशासनाचा विशेष जोर आहे. मात्र असे असेल तरी संपूर्ण शहरात मेट्रोचे जाळे विकसित होण्यासाठी आणखी बराच वर्षांचा काळ लागणार आहे. शिवाय, प्रत्येकच ठिकाणी मेट्रोने जाता येणे शक्य होणार नाही. […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘हा’ महत्त्वाचा घाट मार्ग लवकरच होणार बंद, कारण काय ?

Maharashtra Expressway News : राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध रस्ते विकासाचे कामे केली जात आहेत. मोठमोठ्या महामार्गांची कामे पूर्ण केली जात आहेत. यामुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील रस्ते वाहतूक आता आधीच्या तुलनेत मजबूत भासू लागली आहेत. मात्र असे असले तरी अजूनही राज्यात असेही अनेक मार्ग आहेत जें खूपच खराब झाले आहेत. रस्त्यात खड्डे […]

Posted inTop Stories

ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून एकरी 5 लाखांची कमाई ! अहमदनगरच्या शेतकऱ्याने करून दाखवलं

Dragon Fruit Farming Ahmednagar : शेती परवडत नाही, नैसर्गिक संकटांमुळे आता शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा बनला आहे, अस आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो. काही अंशी हे खरे देखील आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट आणि सोबतच दुष्काळ या सर्व विपरीत परिस्थितीमुळे शेतीमधून फारसे उत्पादन मिळत नाही. शिवाय उत्पादित केलेल्या शेतीमालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. यामुळे नैसर्गिक संकटांमुळे […]

Posted inTop Stories

म्हाडाचा मोठा निर्णय ! 5 हजार 311 घरांची लॉटरी काढणार, केव्हा निघणार संगणकीय सोडत ?

Mhada News : मुंबई, नवी मुंबई, पुणे, अमरावती, नासिक, छत्रपती संभाजी नगर यांसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती सातत्याने वाढू लागल्या आहेत. घरांच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्यांना आता घर घेणे मोठे मुश्किल बनले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक आपल्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी म्हाडा आणि सिडकोच्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान सप्टेंबर 2023 मध्ये कोकण मंडळाने […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रासह देशातील ‘या’ राज्यांमध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळते 12 हजाराची मदत ! वाचा डिटेल्स 

Pm Kisan Yojana : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. यामुळे देशातील बहुसंख्य लोकांच्या उत्थानासाठी आणि शेती क्षेत्राच्या कल्याणासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. स्वातंत्र्योत्तर देशभरातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विविध निर्णय घेतले गेले आहेत. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे […]

Posted inTop Stories

सोयाबीनच्या दरात 400 रुपयांची घसरण ! बाजारभाव पडण्याचे नेमके कारण काय ? वाचा डिटेल्स

Soyabean Rate : सोयाबीन हे राजासह संपूर्ण देशभरात उत्पादित होणारे एक मुख्य कॅश क्रॉप आहे. शेतकरी बांधव याला पिवळं सोनं म्हणून ओळखतात. या पिकातून शाश्वत उत्पादन आणि उत्पन्न मिळत असल्याने या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. पण गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नसल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे बळीराजाचे […]