Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आगामी दोन दिवस महाराष्ट्रातील ‘या’ भागात बरसणार अवकाळी पाऊस, चक्रीवादळ ठरणार धोक्याचे

Maharashtra Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात या हंगामातील तिसरे चक्रीवादळ तयार झाले आहे. याला मिचँग असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. चक्रीवादळाच्या प्रभावाखाली देशातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश मध्ये आगामी काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून गेल्या काही दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. या […]

Posted inTop Stories

शिंदे सरकार मध्य प्रदेशच्या धर्तीवर ‘लाडली बहना योजना’ राबवणार ! राज्यातील महिलांना मिळणार दर महिना ‘एवढी’ रक्कम ? वाचा सविस्तर

Maharashtra Ladli Bahna Yojana : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांमधील निवडणुकीचे रिझल्ट डिकलेर केले आहेत. छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगाना आणि मिझोरम या राज्यांमधील निवडणुकांचे रिझल्ट जाहीर झाले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील निवडणुकांमध्ये बहुमत मिळवले आहे. मध्यप्रदेशमध्ये भारतीय जनता […]

Posted inTop Stories

काय सांगता ! साप सुद्धा रोमान्स करतात, सापांच्या मिलनाबद्दल ‘हे’ रोचक तथ्य तुम्हाला माहितीय का ?

Snake Interesting Facts : राज्यासह संपूर्ण भारतात आणि जगात सापांबाबत अनेक समज आणि गैरसमज पाहायला मिळतात. खरतर सर्वसामान्य लोकांना सापांबद्दल फारच कमी माहिती असते. समाजात यामुळे काही चुकीचे गैरसमज देखील पाहायला मिळतात. विशेषता सापांच्या मिलनाबाबत वेगवेगळे समज आणि गैरसमज समाजात पसरलेले आहेत. शिवाय, पौराणिक कथा आणि दंतकथांमध्ये त्यांच्या प्रेमाच्या कथा देखील सांगितल्या गेल्या आहेत. विविध […]

Posted inTop Stories

बँक दिवाळखोरीत निघाल्यास बँकेतील तुमचे पैसे परत मिळणार का ? किती पैसे परत मिळू शकतात ? RBI चा नियम काय सांगतो

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने कोल्हापूर येथील इचलकरंजी स्थित शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने या बँकेवर कठोर कारवाई केल्यामुळे बँकेतील खातेदारकांमध्ये मोठ्या भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या सदर बँकेचा काल […]

Posted inTop Stories

कसे येणार शेतकऱ्यांना अच्छे दिन ? सोयाबीन बाजारभावात झाली ‘इतकी’ घसरण, सध्या बाजारात काय भाव मिळतोय?

Soyabean Rate : सोयाबीन आणि कापूस हे खरीप हंगामात घेतले जाणारे मुख्य नगदी पीक आहेत. यंदा मात्र या दोन्ही पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. अतिवृष्टीमुळे कापसाचे आणि सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. खरीप हंगामात हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे सोयाबीन पिकावर तर येलो मोझॅक या रोगाचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता. यामुळे […]

Posted inTop Stories

इंजिनीयर युवकाचा शेतीत नवखा प्रयोग ! दुष्काळी भागात बहरली स्ट्रॉबेरीचे पीक, फक्त 20 गुंठ्यात 7 लाखांचे उत्पन्न, वाचा सविस्तर

Farmer Success Story : बहुतांशी नवयुवकांचे उच्च शिक्षणानंतर एखाद्या चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी लागावी असे स्वप्न असते. पण शिक्षणानंतर शेती करणारे फारच कमी आहेत. विशेष म्हणजे निसर्गाच्या लहरीपणाचा आणि शासनाच्या उदासीन धोरणाचा शेतीला फटका बसत असल्याने आता शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले देखील शिक्षणानंतर नोकरीच बरी असा सूर आवळु लागले आहेत. पण आज आपण सोलापूर जिल्ह्यातील […]

Posted inTop Stories

आरबीआयचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द, Bank खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील एका बड्या बँकेचा परवाना रद्द करण्याची धडक कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या बँक ग्राहकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून रिझर्व बँक ऑफ इंडियाने नियमांची पायमल्ली करणाऱ्या […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा मुद्दा थेट दिल्लीत ! खा. सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केली मोठी मागणी, पहा काय म्हटले सुळे ?

Maharashtra Farmer Scheme : काल अर्थातच 4 डिसेंबर 2023 पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशनाला नवी दिल्लीत सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सत्ता पक्षांत आणि विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, लोकसभेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी हात घातला आहे. सुप्रिया […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट कायम ! राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Maharashtra Rain : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अवकाळी पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे. मात्र राज्यातील ढगाळ हवामानाचे आणि अवकाळी पावसाच सावट अजूनही पूर्णपणे दूर झालेले नाही. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला. काही भागात अक्षरशः गारपीट झाली आणि यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी तळ हाताच्या […]