Posted inTop Stories

महाराष्ट्रातील कोणत्या वंदे भारत एक्सप्रेसला मिळतोय सर्वाधिक प्रतिसाद ? रेल्वेने दिली मोठी माहिती

Maharashtra Railway News : वंदे भारत एक्सप्रेस ही अल्पकालावधीत रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरलेली संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत ही गाडी देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली आहे. विशेष म्हणजे कालच 9 वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र […]

Posted inTop Stories

पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्युज ! ‘ही’ बंद पडलेली एक्सप्रेस ट्रेन पुन्हा सुरू होणार, नव्या मार्गाने धावणार, कसा असणार मार्ग ?

Pune Railway : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तसेच हे राज्यातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आणि आयटी हब आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांनी आपले बस्तान बसवले आहे. पुण्यात देशातील नामांकित कॉलेजेस आणि विद्यापीठ स्थित आहेत. यामुळे या शहरात शिक्षणासाठी लाखो विद्यार्थी दाखल होत असतात. शिवाय पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या देखील […]

Posted inTop Stories

राज्यात पुढील 3 दिवस जोरदार पाऊस होणार; कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार? वाचा हवामान खात्याचा अंदाज, पहा…

Weather Update : गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून महाराष्ट्रातील बहुतांशी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागत आहे. काही ठिकाणी अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस होत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी नागपूर विभागात देखील खूपच पाऊस झाला. नागपूर मध्ये अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाला असून तेथे सर्वत्र जलमग्न परिस्थिती […]

Posted inTop Stories

Maharashtra Rain Alert : 23 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा अलर्ट, तुमच्याकड पाऊस पडणार का? वाचा

Maharashtra Rain Alert : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध भागात गेल्या काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे दुष्काळाच्या उंबरठावर उभा असलेल्या महाराष्ट्राला दिलासा मिळत असला तरी देखील काही भागात जास्तीचा पाऊस झाला […]

Posted inTop Stories

पुणे रिंग रोडसह ‘या’ दोन प्रकल्पाच्या भूसंपादनाला मिळाली गती, रिंग रोडचे बांधकाम केव्हा सुरु होणार?

Pune Ring Road : महाराष्ट्र राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने विविध रस्ते विकासाची कामे हाती घेतली आहेत. खरं तर कोणत्याही प्रदेशाचा किंवा राज्याच्या विकासात तेथील दळणवळण व्यवस्था अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. दळणवळण व्यवस्था चांगली राहिली तर त्या राज्याचा एकात्मिक विकास सुनिश्चित होतो. यामुळे आपल्या राज्यातही सध्या दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले […]

Posted inTop Stories

पंजाब डख हवामान अंदाज : सप्टेंबरचा शेवट होणार जोरदार पावसाने, 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान ‘या’ भागात मुसळधारा

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी खूपच मोलाचे आणि कामाची माहिती दिली आहे. त्यांनी पावसाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. पंजाब डख यांनी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. […]

Posted inTop Stories

Maharashtra Airport News : मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ विमानतळावरून एकाच दिवशी 250 विमानांचे उड्डाण होणार रद्द, कारण की……

Maharashtra Airport News : राज्यातील विमान प्रवाशांसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. मुंबईहून विमानाने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे. कारण की, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकाच दिवशी तब्बल 250 विमानांचे उड्डाण रद्द केले जाणार आहे. यामुळे निश्चितच विमानाने प्रवास […]

Posted inTop Stories

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील प्रवास होणार गतिमान ! अडीच हजार कोटींचा प्रकल्प ठरणार गेमचेंजर, कसा असेल प्रकल्प? पहा….

Pune-Mumbai Expressway : पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहरे आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी आहे तर पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. शिवाय पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखतात. पुणे शहरात वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात आणखी किती दिवस मुसळधार पाऊस पडणार ? हवामान खात्याने थेट तारीखच सांगितली

Maharashtra Havaman Andaj 2023 : महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. खरतर दहा तारखेपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गणरायाच्या आगमनासोबतच राज्यात पावसाला सुरुवात झाली. गणरायाचे आगमन झाले त्या दिवशी जरूर कमी पाऊस पडला मात्र त्यानंतर रोजच पावसाचा जोर वाढत आहे. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या अशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या […]

Posted inTop Stories

पोलिसांनी FIR दाखल केली तर नोकरीं मिळत नाही का ? काय सांगतो कायदा

Police Complaint : गेल्या काही वर्षांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बेरोजगारीमुळे तरुण युवक अक्षरशः हताश झाले आहेत. नोकरी लागत नसल्याने तरुणांमध्ये नैराश्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील अनेकांना नोकरीं मिळत नाही. यामुळे तरुण वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः कोरोना काळापासून अनेक नामांकित कंपन्यांनी आपल्या कंपनीतून […]