Pune PMP Bus News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुणे शहरातील दोन महत्त्वाच्या मार्गावर पीएमपीची बससेवा सुरू झाली आहे. खरंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पीएमपीची बस सेवा सूरु आहे. पीएमपीच्या बससेवेमुळे पुण्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून त्यांचा प्रवास जलद झाला आहे. यामुळे पुण्यातील सार्वजनिक […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ! महागाई भत्ता 3 टक्के नव्हे तर 4 टक्क्यांनी वाढणार, ‘या’ महिन्यात होणार घोषणा
7th Pay Commission : देशात पुढील महिन्यापासून सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. सप्टेंबर महिना येत्या सात दिवसात संपेल आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण देशात विविध सणांचा हंगाम राहणार आहे. पुढल्या महिन्यात विजयादशमी अर्थातच दसरा आणि दिवाळीचा मोठा सण साजरा केला जाणार आहे. दरम्यान या सणासुदीच्या काळात देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक […]
खुशखबर! 610 किलोमीटरचा प्रवास होणार फक्त साडेसात तासात, सुरू होणार नवीन वंदे भारत एक्सप्रेस, कसा असेल मार्ग? वाचा…
Vande Bharat Express : सध्या देशात वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. 2019 मध्ये सुरू झालेली ही गाडी कमी वेळेतच रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय बनली आहे. या गाडीचा स्पीड हा ईतर एक्सप्रेस गाड्यांपेक्षा अधिक असल्याने या गाडीमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास गतिमान झाला आहे. हेच कारण आहे की, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशभरातील महत्त्वाच्या मार्गावर […]
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरातील दुसऱ्या रिंग रोडसाठी ‘या’ तीन गावातील जमिनी संपादित होणार, वाचा डिटेल्स
Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या कॉमन बनली आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांना एक दोन किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीत सर्वसामान्य […]
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेला बंद राहणार मुंबई विमानतळ, प्रवासाआधी एकदा वाचाच
Mumbai Airport News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मुंबई विमानतळाबाबत. खरंतर मुंबईमध्ये हवाई मार्गे आताच विमानाने ये-जा करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी विमानाने मुंबई शहरात ये-जा करतात. दरम्यान मुंबई शहरात विमानाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती […]
मान्सूनचा परतीचा प्रवास केव्हा सुरू होणार ? महाराष्ट्रात कस राहणार हवामान ? हवामान विभागाची मोठी अपडेट
Weather Update : येत्या सात दिवसात सप्टेंबर महिना संपणार आहे. म्हणजेच मान्सूनचा काळ आता संपत चालला आहे. मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र देशातील बहुतांशी राज्यात अद्याप समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. आपल्या राज्यातही अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्र जवळपास दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. राज्यात जून आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यात अपेक्षित असा पाऊस […]
उसाचे विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी आडसाली उसाला कोणती खते दिली पाहिजेत ! वाचा सविस्तर
Sugarcane Farming : ऊस हे राज्यात उत्पादित होणारे एक प्रमुख बागायती पीक आहे. या पिकाची शेती राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय मराठवाड्यात देखील या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील इतरही भागात कमी अधिक प्रमाणात ऊस पिकाची लागवड केली जाते. अशा स्थितीत आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आडसाली उसाला कोणती खते दिली पाहिजेत […]
महाराष्ट्रातील नागरिकांना आता विवाह दाखला, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र सारखी सर्व ग्रामपंचायतीचे दाखले घरबसल्या काढता येणार, कस ते पहा
Maharashtra News : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता राज्यातील नागरिकांना ग्रामपंचायतीत उपलब्ध होणारे सर्व प्रकारचे दाखले घरबसल्या काढता येणार आहेत. खरंतर आपल्याला जन्म मृत्यू दाखला, विवाह नोंद दाखला यांसारख्या अनेक महत्त्वाच्या दाखल्यांची गरज भासते. हे सर्व दाखले काढण्यासाठी मात्र ग्रामपंचायतीत जावे लागते. अशा परिस्थितीत जर कोणी गावाबाहेर […]
राज्यातील बेरोजगारांना मिळणार दरमहा 5 हजार रुपये ! कोणाला मिळणार लाभ ? वाचा…
Maharashtra Government Scheme : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही अनेक युवकांना नोकरी लागत नाहीये. महाराष्ट्रात तर अशा बेरोजगार युवकांची संख्या खूपच अधिक आहे. यामुळे बेरोजगार युवकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील बेरोजगार युवकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एका अतिशय महत्त्वाच्या योजनेची […]
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! महाराष्ट्रात कांद्याचे बाजार भाव पाच हजारावर, कोणत्या बाजारात मिळाला विक्रमीं भाव? पहा….
Onion Rate : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कांद्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विपक्ष या मुद्द्यावर आमने सामने आले आहेत. सत्ताधारी आणि विपक्ष मधील नेत्यांमध्ये या मुद्द्यावर खडाजंगी होत असतानाच नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत काळासाठी कांद्याचे लिलाव बंद करण्याची घोषणा केली आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये देखील मोठे संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात […]