Old Pension Scheme : गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजनेची मागणी केली जात आहे. खरे तर 2004 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही. या सदर कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस योजना लागू करण्यात आली […]
सोन्याचे भाव पुन्हा घसरलेत, पण ‘या’ काळात सोन्याचे भाव आणखी वाढणार, 70 हजार पार जाणार का ? वाचा…..
Gold Rate Will Hike : तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती 70,000 पार गेल्या होत्या. पण, गेल्या महिन्यापर्यंत सात हजार रुपये प्रति ग्रॅम प्रमाणे विकला जाणारा हा धातू आता सहा हजार रुपयांच्या आत आला आहे. यामुळे जर तुम्हाला सोन्यामध्ये […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शासनाने 8वा वेतन आयोग लागू केला नाही तरीही पगार वाढणार, कसं काय ?
8th Pay Commission : 23 जुलैला केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण होणार असा विश्वास कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केला जात होता. जुनी पेन्शन योजना आणि आठवा वेतन आयोगाबाबत केंद्रातील सरकार सकारात्मक निर्णय घेणार अशी आशा कर्मचाऱ्यांना होती. निर्मला सीतारामन जी संसदेत अर्थसंकल्प […]
SBI ने लॉंच केली नवीन एफडी योजना, ग्राहकांना मिळणार ‘इतके’ व्याज, वाचा डिटेल्स
SBI New FD Scheme : एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये येत्या काही दिवसांनी एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना सुरू करत असते. […]
नवीन कार खरेदी करण्यासाठी ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त लोन ! पहा यादी
Cheapest Car Loan : तुमचा निकटच्या भविष्यात कार खरेदी करण्याचा प्लॅन आहे का ? अहो मग आजची बातमी तुमच्या कामाची आहे. आज आप सर्वात स्वस्त कार लोन ऑफर करणाऱ्या टॉप पाच बँकांची माहिती पाहणार आहोत. खरंतर, नवीन कार खरेदी करण्यासाठी अनेकजण एकदाच गाडीची संपूर्ण रक्कम देण्यापेक्षा डाऊन पेमेंट करून ईएमआयवर कार खरेदी करतात. जर तुम्हीही […]
मोठी बातमी ! ‘या’ तीन बँकांवर आरबीआयची कठोर कारवाई, ग्राहकांवर काय परिणाम होणार ? वाचा…
Banking News : रिझर्व बॅंक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयने नुकताच एक कठोर निर्णय घेतला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकतीच तीन वित्तीय संस्थांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे सदर वित्तीय संस्थांच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळते. खरे तर गेल्या काही महिन्यांपासून आरबीआयने देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यातील काही बँकांचे लायसन्स देखील आरबीआयकडून […]
घराशेजारी ‘या’ झाडांची चुकूनही लागवड करू नका, नाहीतर दररोज घरात साप पाहायला मिळणार
Snake Viral News : सध्या पावसाळ्याचा सीजन सुरू आहे. या काळात सापाच्या बिळात पाणी शिरते अन साप निवाऱ्यासाठी आणि अन्नासाठी कोरड्या ठिकाणी धाव घेतात. जिथे मानवी वस्ती असते अशा ठिकाणी साप आश्रय आणि अन्न शोधण्यासाठी येतात. यामुळे या काळात सर्पदंशाच्या घटना अधिक होत असतात. एका अधिकृत आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 58 हजाराहून अधिक लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू […]
खाद्यतेलाच्या विक्रीत 15 टक्क्यांनी घट, भाव वाढणार की कमी होणार? बाजार अभ्यासकांनी स्पष्टचं सांगितल
Edible Oil Rate Hike : गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे बेजार झाले आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे अक्षरशा कंबरडे मोडले आहे. एकीकडे इंधनाचे दर वाढत आहेत तर दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरातही विक्रमी वाढ झालेली आहे. यामुळे, सर्वसामान्य जनता भरडली जात असून हाताशी येणारा पैसा घर खर्चातच निघून जात आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेच्या मनात सरकार विरोधात […]
फक्त 50 हजारात सुरू होऊ शकतात ‘हे’ 3 व्यवसाय ! बक्कळ कमाई होणार
Small Business Idea Marathi : अलीकडे नोकरीवर तुळशीपत्र ठेवून स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेकांना आता नोकरीमध्ये फारसा रस वाटत नाहीये. यामुळे अनेकजण नोकरी सोडून व्यवसाय करत आहेत. तसेच काहीजण नोकरी सोबतच व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. कोरोना काळापासून व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आधी व्यवसाय म्हणजे फक्त गुजराती लोकांची मक्तेदारी असा समज […]
अतिमुसळधार पावसाचा जोर कमी झाला, पण राज्यातील ‘या’ भागात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता, वाचा सविस्तर
Maharashtra Havaman Andaj : जून महिन्यात पावसाचा लपंडाव सुरु होता. कोकण आणि घाटमाथा परिसर वगळता जून महिन्यात कुठेच समाधानकारक पाऊस झाला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत होते. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीला हवामान खात्याने जुलैमध्ये जोरदार पाऊस होणार असे सांगितले. मात्र जुलैची सुरुवात ही सुद्धा निराशाजनक राहिली. पण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही […]