Sleeper Vande Bharat Train : मुंबई ही महाराष्ट्राची राज्य राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून संपूर्ण देशात खायतनाम आहे. दरम्यान मुंबई मधील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईला लवकरच स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. आम्ही आपणास […]
यंदा ओला दुष्काळ ! नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, समुद्रात उंच लाटा, महापूर येणार…; मान्सून 2024 बाबत चिंता वाढवणारा अंदाज
Monsoon 2024 : गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात खूपच कमी पाऊस झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. गेल्यावर्षी पावसाळी काळात कमी पाऊस झाला असल्याने अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई पाहायला मिळत आहे. पाणीटंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांचे तथा मुक्या जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल […]
समृद्धी महामार्गाचा मुहूर्त लांबला, जुलै महिन्यात नाही तर ‘या’ महिन्यात खुला होणार समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा !
Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे समृद्धी महामार्ग संदर्भात. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवेश नियंत्रित महामार्ग तयार केला जात आहे. याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून […]
पंजाबराव डख : मे महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यातही मुसळधार पावसाची शक्यता, कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहणार? पहा…
Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वादळी पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुसरीकडे या वादळी पावसाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा फायदा होत आहे. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे ऊस पिकाला पाणी कमी पडणार अशी भीती होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून वादळी पाऊस […]
आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओकडे जाण्याची गरज नाही, खाजगी संस्था सुद्धा देणार ड्रायव्हिंग लायसन्स, ‘या’ तारखेपासून लागू होणार नवीन नियम
Driving Licence Rule : तुम्हीही नजीकच्या भविष्यात वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या तयारीत आहात का? अहो, मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि अतिशय कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकारच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. तर सध्या स्थितीला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी नागरिकांना किमान दोन आठवड्यांचा वेळ लागत आहे. कारण […]
ज्येष्ठ नागरिकांना ‘या’ 3 बँका देत आहेत सर्वाधिक व्याजदर ! एफडी करण्याआधी एकदा वाचाच
FD News : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा राहणार आहे. कारण की, आज आपण देशातील अशा टॉप तीन बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की सीनियर सिटीजन ग्राहकांना FD साठी खूपच चांगले व्याजदर देत आहेत. खरंतर एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये […]
ज्वारी पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी कोणत्या वाणाची निवड कराल ? पहा संकरीत जातींची माहिती
Jowar Farming : येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. खरीप हंगामात नेहमीप्रमाणेच यंदाही मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी अशा विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता आहे. यावर्षी भारतीय हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. परिणामी, पीक लागवडीखालील क्षेत्र काहीसे वाढणार असा अंदाज देण्यात आला आहे. खरंतर, ज्वारी हे एक प्रमुख तृणधान्य पीक […]
महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी आणि 12वी चा निकाल कधी लागणार ? सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, निकालाबाबत बोर्डाने काय म्हटले ?
Maharashtra Board 10th And 12th Result Date : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटत चालला आहे. यामुळे आता दहावी आणि बारावीचा निकालाची विद्यार्थ्यांना आणि पालकांना आतुरता लागली आहे. अशातच सोशल मीडियामध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. सोशल मीडियामध्ये आणि काही संकेतस्थळावर निकालाच्या चुकीच्या तारखा दिल्या जात आहेत. सोशल मीडियामध्ये आधी […]
गुंतवणूकदारांची चांदी होणार…! FD वर ‘या’ 4 बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, वाचा सविस्तर
FD News : गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक प्रमुख बँकांनी एफ डी वरील व्याज दरात मोठी वाढ केली आहे. अनेक राष्ट्रीय बँकांनी एफडीचे व्याजदर सुधारित केले आहेत याशिवाय देशातील अनेक स्मॉल फायनान्स बँकांनी देखील आपले एफ डी व्याजदर रिवाईज केले आहेत. खरे तर जेव्हा-जेव्हा सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघतो तेव्हा आपल्या मनात बँकेच्या फिक्स डिपॉझिटचा विचार […]
राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक ! अहमदाबाद-पुरी विशेष एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्रातून धावणार, राज्यातील ‘या’ Railway Station वर थांबणार
Maharashtra Railway : उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यात की मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध महानगरांमध्ये स्थायिक झालेली पब्लिक आपल्या मूळ गावाकडे परतत असते. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये लग्न सराई देखील असते. यामुळे अनेक जण लग्नासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असतात. यंदा देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेष बाब अशी की, यावर्षी लोकसभेची निवडणूक देखील सुरू आहे यामुळे […]