Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 8 वा वेतन आयोगनंतर आता ‘या’ प्रलंबित मागणीलाही मोदी सरकारची नकारघंटा, कर्मचाऱ्यांची पुन्हा निराशा

8th Pay Commission : नुकत्याच चार दिवसांपूर्वी अर्थातच 23 जुलैला केंद्रातील सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच संसदेत अर्थसंकल्प मांडला. खरतर या अर्थसंकल्पाकडे अनेकांच्या नजरा होत्या. सरकारी कर्मचारी देखील या अर्थसंकल्पाकडे मोठ्या आशेने बघत होते. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा […]

Posted inTop Stories

सोलापूर, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ रेल्वे गाड्या तब्बल चार दिवस रद्द राहणार, कारण काय ?

Pune Solapur Railway News : राज्यासहित संपूर्ण देशभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे हा प्रवास खिशाला परवडणारा आहे. दुसरे कारण म्हणजे रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे असेल तरी देखील रेल्वे सहजतेने उपलब्ध होते. स्वस्त, सुरक्षित आणि जलद प्रवास म्हणून रेल्वे कडे पाहिले जाते. […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! देशातील आघाडीच्या ‘या’ सरकारी बँकेची विक्री होणार, ग्राहकांचा पैशांचे काय होणार ? वाचा ए टू झेड माहिती 

Banking News : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण झाले आहे. यामुळे मोदी सरकारवर सरकार सर्वच सरकारी कंपन्या खाजगी करणार असा आरोप केला जातो. अशातच आता देशातील एका आघाडीच्या सरकारी बँकेची विक्री होणार असल्याची बातमी समोर आली आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून देशातील अनेक बँकांवर कठोर करण्यात […]

Posted inTop Stories

बातमी कामाची ! विषारी साप चावल्यानंतर सर्वप्रथम ‘हे’ काम करा, सर्पदंशामुळे कोणाचाच जीव जाणार नाही

Snake Bite First Aid : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरावर पावसाचा सर्वात जास्त जोर पाहायला मिळतोय. विदर्भात सुद्धा पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा या परिस्थितीमुळे साप, विचू अशा […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातून पावसाचा जोर नेमका कधी ओसरणार ? भारतीय हवामान खात्याने स्पष्टचं सांगितलं

Maharashtra Rain : सध्या महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. पावसाचा जोर हा कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरावर सर्वात जास्त पाहायला मिळाला. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. यामुळे अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक अचानक वाढली असून यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही ? केंद्रीय वित्त सचिवांनी दिली मोठी माहिती

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जुनी पेन्शन योजना या कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही याबाबत केंद्रीय वित्त सचिवांनी नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे. ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केल्यास देशातील सर्वसामान्य नागरिकांवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग ! महाराष्ट्रातुन पावसाचा जोर ओसरला, पण राज्यातील ‘या’ भागांमध्ये पुढील पाच दिवस पावसाची शक्यता

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय तर काही ठिकाणी पावसाची रिपरीप सुरू आहे. तसंच काही भागात ढगाळ हवामान पाहायला मिळतंय. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला असून यामुळे शेती पिकांना […]

Posted inTop Stories

पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! शहरात तयार होणार चार नवीन रेल्वे टर्मिनल, कुठं तयार होणार नवे टर्मिनल्स ? पहा…

Pune Railway : राजधानी मुंबई प्रमाणेचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थातच पुण्यातही गेल्या काही वर्षांमध्ये लोकसंख्येचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखतात. यासोबतच स्पर्धा परीक्षांचे केंद्र आणि आयटी कंपन्यांचे हब म्हणूनही पुण्याला ओळख प्राप्त झाली आहे. यामुळे शिक्षण, रोजगार, उद्योग, पर्यटन या निमित्ताने पुण्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी खुशखबर ! पश्चिम रेल्वे चालवणार सहा नवीन एक्सप्रेस गाड्या, कसे असणार रूट ? वाचा सविस्तर

Mumbai Railway News : यंदाचा गणेशोत्सव हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी 7 सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे. गणरायाच्या मूर्ती आता आकार घेऊ लागल्या आहेत. गणेश मंडळांची तयारी सूरु झाली आहे. खरेतर, गणेशोत्सव हा संपूर्ण भारतात साजरा होणारा सण. महाराष्ट्रात या सणाचे विशेष महत्त्व आहे. राज्यातील […]