Posted inTop Stories

दहावी, बारावीचे मार्कशीट हरवले असेल तर नवीन मार्कशीट कसे डाउनलोड करायचे ? वाचा प्रोसेस

10th And 12th Marksheet Download : आजची ही बातमी विद्यार्थ्यांसाठी खूपच खास राहणार आहे. ही बातमी दहावी आणि बारावीचे मार्कशीट हरवलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की आज आपण जर दहावी आणि बारावीचे मार्कशीट हरवलेले असेल आणि त्याचे झेरॉक्स देखील विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसेल तर अशावेळी दहावी आणि बारावीचे नवीन मार्कशीट कसे डाउनलोड करायचे ? […]

Posted inTop Stories

लेक लाडकी योजना : ‘या’ कुटुंबातील मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये, इथून अर्ज डाउनलोड करा

Lek Ladaki Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. यात महिलांसाठी आणि मुलींसाठी देखील शेकडो योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये अलीकडे सुरू करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेचा देखील समावेश होतो. या योजनेअंतर्गत राज्यातील एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान, आज आपण लेक लाडकी योजनेची सविस्तर अशी […]

Posted inTop Stories

….तर कांद्याचे बाजार भाव जून महिन्यापर्यंत वाढणार नाहीत, कारण काय ?

Onion Rate : आठ डिसेंबर 2023 ला केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सरकारने कांदा निर्यात बंदी जाहीर केली आहे. मात्र याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून सद्यस्थितीला देशांतर्गत कांदा बाजारभाव दबावात आहेत. त्यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नसल्याची वास्तविकता समोर आली आहे. यामुळे कांदा निर्यात बंदी उठवण्याची […]

Posted inTop Stories

2 एकरातील सिताफळबागेत कलिंगड आणि मिरचीचे आंतरपीक ! फक्त कलिंगडच्या पिकातून मिळवले 5 लाख, कस केल नियोजन ?

Farmer Success Story : अलीकडे शेतीचा व्यवसाय हा हवामान बदलामुळे मोठा आव्हानात्मक बनला आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ अशा असंख्य संकटांमुळे शेतीमधून आता अपेक्षित कमाई होत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी अनेकांनी शेतीची साथ सोडली आहे. मात्र या संकटाच्या काळात देखील काही प्रयोगशील शेतकरी बांधव आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगातून चांगली कमाई करत आहेत. मराठवाड्यातील नांदेड […]

Posted inTop Stories

मुंबईच्या रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, सुरू होणार ‘ही’ विशेष एक्सप्रेस ट्रेन, वाचा सविस्तर

Mumbai Railway News : सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. तसेच सणासुदीचा देखील हंगाम सुरू आहे. या चालू एप्रिल महिन्यात गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा मोठा सण सुद्धा येणार आहे. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. पण गाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. यामुळे आता ही अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहावी आणि गर्दीच्या […]

Posted inTop Stories

अखेर अवकाळी पावसाने विश्रांती घेतली, पण ‘या’ तारखेपासून पुन्हा सुरू होणार पाऊस, पंजाबरावांचा दावा

Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे सत्र आता थांबले आहे. यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे. खरे तर, राज्यात तापदायक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचत आहे. काही भागात तर याहीपेक्षा अधिकच्या तापमानाची नोंद होत आहे. यामुळे अंगाची अक्षरशः लाहीलाही होत […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, ‘या’ रेल्वे मार्गावर धावणार विशेष एक्सप्रेस ट्रेन

Maharashtra Railway News : सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. या शिवाय संपूर्ण देशात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण देशात मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, लग्न सराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच भर म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील चालु झाल्या आहेत. या चालू महिन्यात गुढीपाडव्याचा देखील मोठा […]

Posted inTop Stories

तापदायक उन्हाळ्याच्या सुरवातीला पावसाच्या धारा, ‘या’ 17 जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार !

Havaman Andaj Maharashtra : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान आणि रात्रीचे किमान तापमान वाढले आहे. कमाल तापमानाने 42 अंश सेल्सिअस पर्यंतचा टप्पा गाठला आहे. अकोला, बुलढाणा, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, मालेगाव यांसारख्या ठिकाणी कमाल तापमान हे 40°c पेक्षा अधिक नमूद केले जात आहे. विशेष म्हणजे राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात तयार होणार दोन नवीन महामार्ग ! कसे असणार रूट ?

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाच्या कामात नेत्र दीपक अशी प्रगती पाहायला मिळाली आहे. राज्यात महामार्गांचे जाळे तयार केले जात आहे. अशातच राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात आता दोन नवीन महामार्ग तयार होणार आहेत. या महामार्गांमुळे नागरिकांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद होणार आहे. आम्ही […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी, गॅस सिलेंडर पुन्हा झाला स्वस्त, नवीन किंमती लगेचच चेक करा

LPG Gas Cylinder Price : गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळले आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना घर खर्च भागवणे देखील अशक्य होऊ लागले आहे. अशातच मात्र सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा एकदा कमी झाले आहेत. यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असे बोलले […]