Posted inTop Stories

बातमी कामाची, आता फक्त 2 मिनिटात डाऊनलोड करता येणार कलरफुल मतदान कार्ड ! कशी आहे प्रोसेस ?

Voter ID Card News : अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकीचा बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संपूर्ण देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण मतदान कार्डधारकांसाठी एक […]

Posted inTop Stories

उच्च न्यायालयाचा सर्वोच्च निकाल, राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणारच

Juni Pension Yojana High Court : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. दरम्यान राज्य शासनाने नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना आता सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना आता सुधारित पेन्शन योजनेचा विकल्प देता […]

Posted inTop Stories

रखरखत्या उन्हात पुन्हा पावसाच्या धारा, ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी झोडपून काढणार, गारपीट होणार का ?

Havaman Andaj Maharashtra : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळतोय. नुकत्याच दोन ते तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केलेत. विदर्भातील अकोला, बुलढाणा, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव येथे तापमान चक्क 40°c पेक्षा अधिकचे नमूद केले गेले. एकीकडे राज्यात तापमानवाढ पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे […]

Posted inTop Stories

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाल्याने हे भत्ते पण वाढलेत, वाचा सविस्तर

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरंतर, प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचारी असो किंवा सरकारी कर्मचारी असो या कर्मचाऱ्यांना विविध भत्त्याचा लाभ मिळत असतो. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत बोलायचं झालं तर त्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता अशा प्रकारचे विविध भत्ते दिले जात असतात. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च 2024 हा महिना खूपच फायदेशीर ठरला […]

Posted inTop Stories

…..तर निवडणूक आयोग तुमच्या खात्यातून दंड म्हणून एवढी रक्कम कपात करणार ?

Banking News : भारतात आता खेड्यापाड्यातील शेतमजूरांपासून ते शहरात काम करणाऱ्या कामगारांपर्यंत सर्वजण बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. प्रत्येकाचेच आता बँकेत खाते आहे. तुमचेही बँकेत खाते आहे ना मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच उपयोगाची ठरणार आहे. कारण की, आज आपण सध्या सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमागील सत्यता जाणून घेणार आहोत. खरे […]

Posted inTop Stories

मुंबई हवामान विभागाचा नवीन अंदाज : येत्या ३-४ तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस !

Mumbai Havaman Vibhag : मार्च महिना आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. मार्च महिन्याच्या सरते शेवटी मात्र तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील अकोला शहरात तापमान 42.8°c पर्यंत नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मध्ये तापमान 42 अंश सेल्सिअस […]

Posted inTop Stories

गुड न्यूज, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या महागाई सवलतीचा लाभ देण्याबाबत ‘हे’ महत्त्वाचे निर्देश जारी, केव्हा मिळणार वाढीव पेन्शन ?

7th Pay Commission : केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सोबतच पेन्शनधारकांचा महागाई सवलत दर म्हणजेच DR सुद्धा वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. हा भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता केंद्रीय पेन्शनधारकांना देखील 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. दरम्यान […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, सुरू होणार 2 विशेष एक्सप्रेस ट्रेन, कस राहणार वेळापत्रक ? पहा….

Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मध्य रेल्वे मुंबईहून काही विशेष एक्सप्रेस गाड्या चालवणार आहे. सणासुदीच्या काळात आणि उन्हाळीच्या सुट्टीमध्ये नेहमीच मध्य रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यंदाही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रेल्वे गाड्यांमध्ये होत असलेली अतिरिक्त गर्दी पाहता […]

Posted inTop Stories

भारतातील पहिली बुलेट ट्रेन महाराष्ट्रातून धावणार ! बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत रेल्वेमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट, पोस्ट केला व्हिडीओ

Maharashtra Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा देशातील पहिला-वहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. यामुळे या प्रकल्पाबाबत जाणून घेण्याची नागरिकांमध्ये मोठे उत्सुकता आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रामुख्याने रेल्वे वाहतूक सुधारण्यावर सरकारचा मोठा भर राहिला आहे. याच अनुषंगाने देशात सध्या स्थितीला संपूर्ण […]

Posted inTop Stories

आयकर विभागाची देशातील ‘या’ बड्या बँकेवर मोठी कारवाई, ठोठावला 564 कोटींचा दंड, ग्राहकांवर काय परिणाम होणार ?

Banking News : बँकिंग क्षेत्रासाठी आत्ताच्या घडीची एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भारतीय आयकर विभागाने देशातील एका बड्या बँकेवर मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय आयकर विभागाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया या मोठ्या बँकेवर करोडो रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, या दंडात्मक कारवाईमुळे बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांमध्ये काहीशे […]