Posted inTop Stories

महाराष्ट्र राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% ! GR निघाला

Maharashtra State Employee News : देशात लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 46 टक्के या दराने मिळत होता. यात चार टक्क्यांची वाढ झाली म्हणजेच महागाई भत्ता 50% झाला आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. याचा लाभ […]

Posted inTop Stories

कडक उन्हाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता !

Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी तापमानाने 40°c चा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना घामाघूम करत आहेत. 16 मार्च ते 20 मार्च या कालावधीत राज्यात वादळी पाऊस अन गारपीट झाली होती. पण, आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान कोरडे झाले आहे. अनेक ठिकाणी तापमान वाढ देखील पाहायला मिळत आहे. दिवसाचे […]

Posted inTop Stories

युनियन बँक ऑफ इंडिया 3 वर्षाच्या FD वर देतेय सर्वाधिक व्याज ! गुंतवणूकदारांना मिळणार जोरदार रिटर्न; बँकेचे एफडी व्याजदर पहा….

Union Bank Of India : तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला एफडी मधून चांगले रिटर्न हवे असतील तर तुमच्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया चा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्षे पर्यंतची FD ऑफर करत आहे. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज !! DA, HRA च नाही तर ‘हे’ 9 भत्ते पण वाढणार

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर सरकारी पगारदार लोकांसाठी मार्च महिना खूपच छान राहिला आहे. केंद्रातील मोदी सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात म्हणजे डीएमध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने महागाई भत्ता ४ […]

Posted inTop Stories

मुंबई, पुणे, कोल्हापूर सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात झाला मोठा बदल, वाचा सविस्तर

Mumbai Pune Railway News : मुंबई, पुणे आणि कोल्हापूर मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर भारतात प्रवासासाठी रेल्वेला विशेष महत्त्व दिले जाते. रेल्वेचा प्रवासा खिशाला परवडणारा असतो शिवाय रेल्वेचे नेटवर्क देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी नेहमीच रेल्वेलाच प्राधान्य दिले जाते. दरम्यान पुणे, […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी ! एकाच वेळी मिळणार ‘हे’ मोठे आर्थिक लाभ

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुम्ही केंद्रीय सरकारी कर्मचारी की असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी केंद्रीय कर्मचारी म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी, म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मास्टर स्ट्रोक खेळला. मोदी सरकारने […]

Posted inTop Stories

पुण्यात घर खरेदीचा नवीन विक्रम, पुणेकरांनी कोणत्या घराला दाखवली सर्वाधिक पसंती ? पहा संपूर्ण आकडेवारी

Pune Real Estate News : पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी. या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. शिवाय अलीकडे पुण्यात मोठ मोठ्या आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे शिक्षणानिमित्त, रोजगारानिमित्त, व्यवसायानिमित्त पुण्यात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जो कोणी पुण्यात व्यवसाय निमित्त किंवा कामानिमित्त येतो तो पुण्यातच स्थायिक होण्याचे स्वप्न पाहत असतो. पुणे शहरासह […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांना लागू केल्या जाणाऱ्या सुधारित पेन्शन योजनेमुळेही कर्मचाऱ्यांचे नुकसानच होणार ! ‘हे’ आहेत सुधारित पेन्शनचे तोटे

State Employee News : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी अर्थातच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला. शिंदे सरकारने 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. ज्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना अर्थातच एनपीएस लागू आहे त्या कर्मचाऱ्यांना आता सुधारित […]

Posted inTop Stories

होळी, रंगपंचमी खेळतांना जर नोटांना रंग लागला तर त्या नोटा चालणार का ? RBI ने स्पष्टच सांगितलय

Banking News : भारत हा विविध धर्म, जात, पंथ, संप्रदायाने नटलेला देश आहे. आपल्या देशात विविध धर्माचे लोक वास्तव्याला आहेत. देशात वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे सण मोठ्या उत्साहात साजरी केले जातात. असाच एक सण आहे होळीचा. यंदा होळीचा सण नुकताच साजरा झाला आहे. काल होळीचा आणि आज धुलीवंदनाचा सण संपूर्ण देशात उत्साहात साजरा झाला आहे. अजूनही […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ विशेष एक्सप्रेस ट्रेनला मिळाली मुदतवाढ

Maharashtra Railway News : रेल्वे हे प्रवासाचे एक प्रमुख साधन आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या करोडोच्या घरात आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तर याच प्रवासाला पसंती दाखवली जाते. याचे कारण म्हणजे हा प्रवास खूपच जलद होतो आणि कमी पैशात प्रवास करणे शक्य होते. सर्वसामान्यांना परवडणारी ही रेल्वे फायदेशीर आहे तेवढाच हा प्रवास गर्दीमुळे अनेकदा कंटाळवाणा देखील […]