Snake Viral News : सध्या पावसाळ्याचा सीजन सुरू आहे. महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर हा अधिक आहे. पण सध्या पावसाळा सिझन सुरू असल्याने साप, विंचू यांसारखे विषारी प्राणी घरांमध्ये शिरण्याचा धोका वाढला आहे. तुम्हालाही तुमच्या घरात साप घुसू शकतात अशी भीती वाटत आहे का? मग […]
…….तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती होणार कमी, मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
Petrol And Diesel Price : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील जनतेला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. ऑक्टोबर मध्ये राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राप्रमाणेचं देशातील इतरही काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशातच 23 जुलैला म्हणजेच येत्या तीन दिवसांनी केंद्राचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी तिसऱ्यांदा […]
पॅन कार्ड आणि आधार कार्डवरील नाव बदल असेल तर काय करणार ? Pan Card वरील नाव कसे चेंज करणार ? वाचा सविस्तर
Pan Card And Aadhar Card Update : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. या कागदपत्रांची कोणत्याही शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये गरज भासत असते. आधार आणि पॅन हे भारतीय नागरिकांचे दोन महत्त्वाचे ओळखीचे पुरावे आहेत. पॅन कार्डचा वापर हा वित्तीय कामांमध्ये केला जातो. यासोबतच याचा वापर अनेक शासकीय कामांसाठी होतो. शासकीय योजनांचा […]
अखेर म्हाडाने मनावर घेतलं…! मुंबईनंतर आता ‘या’ शहरातील घरांसाठी काढणार लॉटरी, अनामत रक्कम तयार ठेवा
Mhada News : अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. मात्र अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, वाढती महागाई, वाढती लोकसंख्या, मजुरीचे वाढते दर, विस्तारत असणारे शहरीकरण आणि नागरिकीकरण या सर्व पार्श्वभूमीवर घरांच्या किमती आधीच्या तुलनेत खूपच वाढल्या आहेत. विशेष म्हणजे भविष्यात देखील घरांच्या किमती अशाच वाढत राहतील असे […]
मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ! …….असे झाले तर पती पत्नीच्या संपत्तीचा वारस राहणार नाही, वाचा न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
Property Rights : मुंबई उच्च न्यायालयाने संपत्तीच्या एका प्रकरणात नुकताच एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. यामुळे सध्या या प्रकरणाची संपूर्ण देशभर चर्चा पाहायला मिळत आहे. खरे तर न्यायालयात संपत्तीच्या कारणांवरून नेहमीच विवाद सुरू असतात. माननीय न्यायालय भारतीय कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये निकाल देत असते. असेच एक गुंतागुंतीचे प्रकरण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या समक्ष आले […]
पावसाचं जोरदार कमबॅक होतंय; आजपासून पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस !
Maharashtra Rain Alert : जुलैचा पहिला आठवडा कोरडा गेल्यानंतर चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना वरूनराजाने दिलासा दिला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अगदी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे. ही बातमी आहे मोसमी पावसा संदर्भात. हवामान खात्याने पुढील तीन दिवस राज्यात जोरदार […]
केंद्रीय अर्थसंकल्पात देशभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ? 2008 नंतर पहिल्यांदा देशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार का ? वाचा सविस्तर
Shetkari Karjmafi : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रासहित देशातील चार राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे आता या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. खरंतर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला पुन्हा एकदा बहुमत मिळाले आहे. मात्र यावेळी भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसलाय. गेल्या दोन निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट, कसा असणार रूट ? वाचा सविस्तर
Vande Bharat Train News : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय वंदे भारत एक्सप्रेस या संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या सेमी हायस्पीड ट्रेन संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला आणखी एका नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे चित्र तयार झाले आहे. खरे तर, जेव्हापासून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन लॉन्च झाली आहे तेव्हापासूनच या ट्रेनच्या मोठ्या […]
मोठी बातमी ! विधानसभा निवडणूकीआधी राज्याला नवीन महामार्गाची भेट मिळणार, मुंबईहुन ‘या’ शहरापर्यंत फक्त 8 तासात पोहचता येणार
Maharashtra New Expressway : देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला लवकरच एका मोठ्या महामार्गाची भेट मिळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई सह संपूर्ण राज्यभरात विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही महामार्गांची कामे अजूनही सुरू आहेत. मुंबईत आतापर्यंत अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे झाली आहेत. मुंबईत कोस्टल रोड प्रकल्प, अटल सेतू प्रकल्प, मेट्रो […]
नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार 50% पेन्शन ! Pension चा मुद्दा निकाली निघणार, सरकार घेणार ‘हा’ निर्णय
Navin Pension Yojana : नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला तिसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बीजेपीने आपल्या मित्र पक्षांच्या सहकार्याने सरकार स्थापित केले आहे. मात्र यावेळी भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला आहे. यंदाच्या निवडणुकीत बीजेपीचे अनेक ताकतवर नेते पराभूत झाले आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये […]