Posted inTop Stories

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणार आहात का ? मग ‘ही’ 7 कागदपत्रे तयार ठेवा

Mhada Mumbai Lottery News : राज्यातील विविध शहरांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. मुंबई, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नाशिक, नागपूर, अशा विविध शहरांमध्ये घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता म्हाडाकडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हाडाच्या घर खरेदीला नेहमीचं सर्वसामान्यांकडून चांगला प्रतिसाद दाखवला जात असतो. म्हाडा दरवर्षी […]

Posted inTop Stories

आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधारा ! उद्या ‘हे’ 6 जिल्हे असतील हायअलर्टवर, हवामान खात्याचा रेड अलर्ट

Havaman Andaj : जून महिन्यात पावसाचा मोठा लपंडाव पाहायला मिळाला. मात्र हवामान खात्याने जुलै महिन्यात राज्यातील जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असा अंदाज दिला. तसेच उर्वरित सहा जिल्ह्यांमध्येही सरासरी एवढा पाऊस राहणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार अद्याप तरी महाराष्ट्रात अशा जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला नाही. अजूनही राज्यातील काही […]

Posted inTop Stories

केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ तीन प्रलंबित मागण्या होणार पूर्ण ! वाचा सविस्तर

7th Pay Commission : येत्या पाच दिवसांनी अर्थातच 23 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर केला जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्राचा पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशाचे अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून आहे. या अर्थसंकल्पात केंद्रातील सरकार अनेक मोठ-मोठ्या घोषणा करणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्यांची यां […]

Posted inTop Stories

आधार कार्डवरील नाव पत्ता अन जन्मतारीख किती वेळा बदलले जाऊ शकते ? नियम काय सांगतो….

Aadhar Card Rule : भारतातील नागरिकांसाठी आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. कोणत्याही राज्यातील रहिवासी असो त्याच्यासाठी आधार कार्ड हा सर्वात मोठा ओळखीचा पुरावा असतो. आधार कार्ड विना भारतात कोणतेच शासकीय आणि निमशासकीय काम होऊ शकत नाही. अहो साधे एक सिम कार्ड जरी काढायचे असले तरी देखील आधार कार्ड मागितले जाते. […]

Posted inTop Stories

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाला, पण कधी मिळणार लाभ, महागाई भत्ता फरकाची रक्कम कधी मिळणार ? वाचा….

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. खरंतर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून दरवर्षी महागाई भत्ता सुधारित केला जात असतो. मात्र याचा प्रत्यक्षात लाभ हा उशिराने मिळतो. जसे की जानेवारी […]

Posted inTop Stories

सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी होणार पूर्ण ! सरकारचा मूड बदलला 

7th Pay Commission : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा जनतेने भारतीय जनता पक्ष प्रणित NDA आघाडीला विजयाचा कौल दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापित केली आहे. दरम्यान मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर 23 जुलैला आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात समाजातील विविध […]

Posted inTop Stories

म्हाडा ‘या’ शहरात बांधणार 1 हजार 56 घरे ! गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती 

Mhada News : मुंबई, कोकण, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर अशा भागात गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य लोक या भागात म्हाडाकडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हाडा संपूर्ण राज्यभर सर्वसामान्य नागरिकांसाठी माफक दरात घरांची निर्मिती करत असते. अशातच, आता म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! 24 तारखेला सुरू होणार ‘हा’ महत्त्वाचा मेट्रो मार्ग, तावडे यांची मोठी माहिती

Mumbai Metro News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांचे अतोनात असे हाल होत आहेत. साधा एक-दोन किलोमीटर लांबीचा प्रवास असला तरी देखील नागरिकांना तासंतास ट्राफिक जाममध्ये अडकून राहावे लागते. दरम्यान, मुंबईकरांना याच वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा आणि शहरातील सार्वजनिक वाहतूक […]

Posted inTop Stories

महागाई भत्ता 50 टक्के झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढवण्याबाबतचा वित्त विभागाचा जीआर ! वाचा सविस्तर 

7th Pay Commission HRA : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा तथा पेन्शन धारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत भत्ता नुकताच वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% केला आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता केंद्रीय […]

Posted inTop Stories

मयत व्यक्तीच्या आधार कार्डचे काय होते ? मृत्यूनंतर व्यक्तीचे आधार कार्ड रद्द होते का ? वाचा सविस्तर

Aadhar Card News : भारतात आधार आणि पॅन कार्ड हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. आधार कार्ड हा एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. हे भारतातील सर्वात महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण की, अगदी शाळेत ऍडमिशन घेण्यापासून ते बँकेत अकाउंट ओपन करण्यापर्यंत सर्वत्र या डॉक्युमेंटचा वापर होतो. या कागदपत्राविना भारतात कोणतेच […]