Posted inTop Stories

महागाई भत्ता वाढवल्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी देखील होणार पूर्ण ! वाचा सविस्तर

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने नुकतीच एक मोठी भेट दिली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, सध्याच्या सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुका घेणार आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता […]

Posted inTop Stories

2024 मध्ये दुष्काळ पडणार का ? दुष्काळ पडणार हे कसे ओळखतात ? पंजाब रावांनी दिली मोठी माहिती

Panjabrao Dakh News : गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे अनेक भागात आत्तापासूनच पाण्याची टंचाई पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू झाले आहेत. अजून तर उन्हाळ्याचे तीन महिने काढायचे आहेत. यावरून आपल्याला भविष्यात पाण्याची कशी भीषण परिस्थिती राहू शकते हे समजतंच असेल. यामुळे […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! 11 मार्चला होणार ‘या’ प्रकल्पाचे उदघाट्न, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू होणार उदघाट्न

Mumbai News : मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये विविध प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या भारतातील सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूचे अर्थातच अटल सेतूचे लोकार्पण झाले आहे. या अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास गतिमान होणार आहे. अशातच आता मुंबईकरांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ विशेष एक्सप्रेस ट्रेनला मिळाली मुदतवाढ, आता पावसाळा सुरू होईपर्यंत धावणार

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात खूपच अधिक आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने तसेच रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने रेल्वेने प्रवास करण्यास विशेष पसंती दाखवली जाते. दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या […]

Posted inTop Stories

PNB ची 300 दिवसाची FD योजना गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर, मिळणार ‘इतके’ व्याज

300 Day PNB FD Scheme : पंजाब नॅशनल बँक ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची बँक आहे. देशात एकूण 12 पीएसबी आहेत. यात पंजाब नॅशनल बँक अर्थातच पीएनबीचा देखील समावेश होतो. दरम्यान, पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध एफडी योजना राबवत आहे. सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीच्या एफडी योजना बँकेकडून ऑफर केल्या […]

Posted inTop Stories

1 KW, 2 KW अन 3 KW सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च करावा लागेल ? वाचा सविस्तर

Solar Panel Price : अलीकडे वाढीव विजबिलामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. विजेचे दर सातत्याने वाढत असल्याने आता अनेकजण सोलर पॅनल बसवू इच्छित आहेत. सोलर पॅनलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. शासन देखील सोलर पॅनल बसवण्यासाठी आता सर्वसामान्यांना अनुदान पुरवत आहे. सोलर पॅनलसाठी अनुदान देणे हेतू केंद्र शासनाने नुकतेच पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची घोषणा […]

Posted inTop Stories

मुंबईत तयार होणार नवीन मार्ग, फक्त 7 किलोमीटरचा मार्ग तयार करण्यासाठी 912 कोटी 28 लाखांचा खर्च ! कुठं तयार होणार ?

Mumbai News : जर तुम्हीही मुंबईकर असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची राहणार आहे. खरेतर, अलीकडे मायानगरी, स्वप्ननगरी, बॉलीवूड नगरी म्हणून प्रसिद्ध असलेली मुंबई वाहतूक कोंडीसाठी विशेष कुख्यात बनली आहे. मुंबईत काही मिनिटांचा प्रवास करण्यासाठी देखील काही तास खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत, मुंबईमधील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून विविध प्रकल्पांची कामे हाती घेण्यात […]

Posted inTop Stories

आधार कार्ड दाखवा आणि 50,000 रुपये मिळवा ! मोदी सरकारची ‘ही’ लोकप्रिय योजना तुम्हाला माहिती आहे का ?

Modi Government Scheme : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने गेल्या दहा वर्षाच्या काळात अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांसाठी सरकारच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजना राबविल्या गेल्या आहेत. दरम्यान आज आपण अशा एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकार 50 हजार […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! सुरू होणार ‘ही’ विशेष एक्सप्रेस ट्रेन, कसा राहणार रूट अन वेळापत्रक?

Maharashtra Railway News : भारतात प्रवासासाठी रेल्वे हे एक महत्त्वाचे साधन आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. याचे कारण म्हणजे हा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा आहे. शिवाय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी याच प्रवासाला अधिक प्राधान्य दिले जाते. सणासुदीच्या काळात तर रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला […]

Posted inTop Stories

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी! बँकेच्या ‘या’ FD योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणार जबरदस्त रिटर्न

Bank Of Boroda FD Scheme : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना बँक ऑफ बडोदा या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत एफडी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक महत्त्वाची राहणार आहे. कारण की, आज आपण बँक ऑफ बडोदाच्या अशा एका एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा […]