FD News : फिक्स डिपॉझिटचा पर्याय हा भारतात गुंतवणुकीचा सर्वात बेस्ट पर्याय म्हणून ओळखला जातो. येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. अनेकजण फिक्स डिपॉझिट करण्याला पसंती दाखवतात. दरम्यान जर तुमचीही फिक्स डिपॉझिट करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. कारण की, आज आपण 1095 दिवसांच्या एफडीवर अर्थातच तीन वर्षांच्या […]
Mhada ने ‘या’ 11,000 घरांबाबत घेतला मोठा निर्णय, आता….
Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करताना सर्वसामान्याच्या नाकी नऊ येत आहेत. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य लोक जीवाचा आटापिटा करत आहेत. तसेच प्रयत्नांची पराकाष्टा करूनही वाढत्या किमतीमुळे अनेकांना घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. अशा परिस्थितीत स्वप्नातील घरांसाठी अनेक जण म्हाडाच्या घरांची वाट पाहत […]
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; शहरातील ‘हा’ महत्वाचा मेट्रोमार्ग लवकरच सुरू होणार, वाचा सविस्तर
Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी शहरातील नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मेट्रो संदर्भात आहे. खरे तर सध्या स्थितीला शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर सध्या स्थितीला मेट्रो धावत आहे. विशेष म्हणजे […]
मोठी बातमी ! ‘या’ मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस, कसा राहणार रूट आणि वेळापत्रक ? पहा….
Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. खरेतर ही एक्सप्रेस ट्रेन 2019 मध्ये भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आली असून सध्या देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरु आहे. यापैकी सात मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, […]
होम लोन घेणाऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकार आणणार नवीन योजना, मिळणार ‘इतकी’ व्याज सवलत ! वाचा सविस्तर
Home Loan : गेल्या काही वर्षांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या महागाईच्या काळात घर घेणे देखील मोठे महाग झाले आहे. घरांच्या किमती पाहता आता घर घेणे ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट झाली आहे. सर्वसामान्यांना घर घ्यायचे असेल तर जिवाचा मोठा आटापिटा करावा लागतो. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोक गृह खरेदीसाठी […]
मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, म्हाडा ‘या’ मोक्याच्या ठिकाणी तयार करणार 10 हजार घरे, पहा….
Mumbai Mhada News : भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी म्हणून मायानगरी मुंबईची ओळख आहे. या मायानगरीत आपल्यापैकी अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न असेल. मायानगरी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी टुमदार घर असणे कोणाला आवडणार नाही. मात्र अलीकडे बॉलीवूडनगरी, मायानगरी, स्वप्न नगरी म्हणून ख्यातनाम असलेल्या राजधानीत घर घेणे म्हणजेच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट बनली आहे. कारण की राजधानीत […]
यंदा कसा राहणार मान्सून ? मान्सूनच आगमन वेळेत होणार का ? तज्ञांनी स्पष्टच सांगितलं
Monsoon News : गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात भारतात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत जवळपास 12% कमी पावसाची नोंद झाली. याचा परिणाम म्हणून उन्हाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक प्रमुख धरणांनी आता तळ गाठला आहे. जायकवाडी मध्ये अवघे 27 ते 28 […]
पुणेकरांसाठी खुशखबर…! रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्ग ‘या’ तारखेला सुरू होणार, पीएम मोदी करणार उद्घाटन
Pune Metro News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मेट्रोसंदर्भात. खरे तर सध्या स्थितीला शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर सध्या मेट्रो धावत आहे. तसेच या दोन मार्गांच्या […]
अखेर मुहूर्त सापडला ! समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे ‘या’ तारखेला लोकार्पण होणार, संपूर्ण मार्ग केव्हा सुरू होणार ? एमएसआरडीसीने स्पष्टच सांगितलं
Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर दरम्यान तयार होत असलेल्या समृद्धी महामार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. खरे तर राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन्ही शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. यामध्ये रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. अशा परिस्थितीत उपराजधानी नागपूर सहित संपूर्ण विदर्भातील जनतेला जलद […]
राज्यसभा खासदाराला किती पगार मिळतो ? पगाराचा आकडा पाहून डोळे होतील पांढरे
Rajyasabha MP Payment : आपल्यापैकी काहीजण नोकरी करत आहेत तर काहीजण स्वतःचा व्यवसाय करत आहेत. आपल्याला महिन्याकाठी एक निश्चित उत्पन्न मिळते. काही लोकांचे उत्पन्न निश्चित नसते मात्र तरीही त्यांना त्यांच्या उत्पन्नाचा एक फिक्स आकडा ढोबळमानाने सांगता येतो. अशा परिस्थितीत, आमदार आणि खासदारांना किती पगार मिळतो असा प्रश्न सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. दरम्यान सध्या […]