Posted inTop Stories

देशात तयार होणार 8 नवीन एक्सप्रेस वे ; कसे आहेत रूट ? वाचा सविस्तर

India New Expressway : देशात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा विकसित करण्यावर शासनाचा मुख्य जोर राहिला आहे. प्रामुख्याने रस्ते विकासाच्या कामाला गेल्या काही वर्षात मोठी गती मिळाली आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांमुळे देशभरात हजारो किलोमीटर लांबीचे नवीन मार्ग  तयार […]