Aadhar Card Rule : भारतातील नागरिकांसाठी आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. कोणत्याही राज्यातील रहिवासी असो त्याच्यासाठी आधार कार्ड हा सर्वात मोठा ओळखीचा पुरावा असतो. आधार कार्ड विना भारतात कोणतेच शासकीय आणि निमशासकीय काम होऊ शकत नाही. अहो साधे एक सिम कार्ड जरी काढायचे असले तरी देखील आधार कार्ड मागितले जाते. […]