Posted inTop Stories

Aadhar Card धारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्डचे काय होते ? काय सांगतो नियम

Aadhar Card Rules : आधार कार्ड हा भारतीयांचा सर्वात महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. हे एक महत्त्वाचे शासकीय कागदपत्र आहे. आधार कार्ड विना भारतात कोणतेच काम होऊ शकत नाही. आपल्या देशात साधे एक सिम कार्ड जरी काढायचे असेल तरी देखील आधार कार्ड लागते. आधार कार्ड मध्ये तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, फिंगरप्रिंट अशा विविध गोष्टी नमूद […]