Ahmednagar Sugarcane Farming : ऊस हे राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यभर लागवड पाहायला मिळते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अवलंबित्व आहे. ऊस खरंतर एक प्रमुख बागायती पीक आहे. या पिकाची राज्यातील जवळपास सर्वच बागायती भागात मोठ्या प्रमाणात शेती होते. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर […]