Posted inTop Stories

बातमी कामाची ! जर ATM कार्ड मशीनमध्ये अटकले तर काय करणार, कसं परत मिळवणार एटीएम कार्ड? वाचा सविस्तर

ATM Card News : अलीकडे देशात बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासनाने देखील नागरिकांना बँक खाते सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यासाठी शासनाकडून काही योजना देखील राबविण्यात आल्या आहेत. जनधन योजना ही अशीच एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेमुळे देशातील बँक खातेधारकांची संख्या आधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महिला, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, […]