Posted inTop Stories

पुणे-औरंगाबाद एक्सप्रेस वे : 4 तासाचा प्रवास होणार फक्त 2 तासात, ‘या’ गावातून जाणार महामार्ग, कसा राहणार रूटमॅप?

Pune Aurangabad Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील विविध शहरांना परस्परांना जोडण्यासाठी महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. यासाठी भारतमाला परियोजना राबवली जात आहे. या परियोजनेअंतर्गत देशभरात जवळपास तीन हजार किलोमीटर हुन अधिक लांबीचे महामार्ग विकसित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या परियोजने अंतर्गत विकसित होणारे सर्व महामार्ग ग्रीनफिल्ड कॉरिडोर राहणार आहेत. यात महाराष्ट्रातीलही काही […]