Banking News : भारतात बँकिंग क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये मोठा रीफॉर्म पाहायला मिळाला आहे. सरकारने घेतलेल्या काही निर्णयामुळे आता देशात बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. देशातील अगदी कानाकोपऱ्यात, खेड्यापाड्यात आणि तळागाळातला आर्थिक दृष्ट्या मागासलेला समाज देखील बँकेशी जोडाला गेला आहे. आता ग्रामीण भागातील बहुतांशी लोकांची बँकेत खाते उघडली आहेत शिवाय त्यांचे बँकेतील व्यवहार देखील वाढू […]