Posted inTop Stories

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ ! महागाई भत्ता ‘इतका’ वाढणार, सरकार केव्हा घेणार निर्णय ?

7th Pay Commission : लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आणखी 2 टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. यानंतर चार जून 2024 ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. जून महिन्यात नवीन सरकार केंद्रात सत्ता स्थापित करणार आहे. दरम्यान जे नवीन सरकार केंद्रात सत्ता स्थापित करेल ते सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेणार […]