Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांचे भाग्य उजळणार…! 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी केव्हा मिळणार ? काय म्हणतंय सरकार

Government Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढवून दिला जातो. वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ सरकारी कर्मचाऱ्यांची ठरलेलीच आहे. ही महागाई भत्ता वाढ एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल केली जाते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनची […]