Posted inTop Stories

Snake Bite: साप चावला तर ‘या’ गोष्टी मुळीच करू नयेत! विषारी साप कसा ओळखावा? वाचा ए टू झेड माहिती

Snake Bite:- जगात आणि भारतामध्ये सापाच्या अनेक प्रजाती असून त्यातील बहुसंख्य प्रजाती या बिनविषारी वर्गातील आहेत. अगदी कमीत कमी जाती या विषारी आहेत. हीच परिस्थिती भारतात देखील असून भारतातल्या ज्या काही सापांच्या जाती आहेत त्यामध्ये विषारी जाती अगदी कमी आहेत. जर आपण भारतात आढळणाऱ्या विषारी जातींचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने कोब्रा, मन्यार, घोणस आणि […]