Farmer Success Story : गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसत आहे. सोबतचं शासनाचे उदासीन धोरण देखील शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जर समजा शेतीमधून निसर्गाचा सामना करून बऱ्यापैकी उत्पादन मिळाले तर बाजारात उत्पादित झालेल्या मालाला अपेक्षित भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होते. […]