Posted inTop Stories

यंदा कापसाला काय भाव मिळू शकतो ? 10 हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता कितपत आहेत ? वाचा सविस्तर

Cotton Rate 2023 : दोन वर्षांपूर्वी कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळाला होता. गेल्या हंगामाचा विचार केला असता गेल्या हंगामात पांढरे सोनं सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच गेल्या विजयादशमीच्या काळात दहा हजार रुपये प्रति क्विंटल ते 11,000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला गेला होता. मात्र हा मुहूर्ताचा कालावधी होता. यानंतर बाजारभावात सातत्याने घसरण झाली […]