Posted inTop Stories

यंदा कापसाला 10 हजाराचा भाव मिळणार नाही ! मग किती दर मिळू शकतो ? वाचा सविस्तर

Cotton Rate Maharashtra : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य कॅश क्रॉप आहे. या पिकातून तात्काळ पैसे मिळत असल्याने याला नगदी पिकाचा दर्जा दिला जातो. पण अलीकडे हे नगदी पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे. कापसाला पांढर सोनं म्हणून ओळखले जाते. मात्र हे पिक उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना अलीकडे खूपच अधिकचा खर्च करावा लागत आहे. […]