Posted inTop Stories

मोठी बातमी ! राज्यातील शेतकऱ्यांना कांद्यानंतर कापसालाही अनुदान मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, केव्हा आणि किती अनुदान मिळणार?

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरतर, या हंगामात कापूस अतिशय कवडीमोल दरात विकला गेला आहे. कापसाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांच्या मते सध्या मिळत असलेल्या दरात कापूस विकला तर त्यांना उत्पादन खर्च देखील भरून काढता येणार नाही. अशा परिस्थितीत, शेतकरी आक्रमक बनले […]