Posted inTop Stories

सोयाबीन पिकावर येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर ‘हे’ एक काम कराच ! पिक वाचवा, कृषी तज्ञांचा सल्ला

Soyabean Farming : सोयाबीन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थानसहित देशात उत्पादित होणारे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाची भारतात मोठ्या प्रमाणात शेती होते. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 45% उत्पादन मध्य प्रदेशात आणि 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होते. याचाच अर्थ राज्यातील बहुतांशी शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत. मात्र सध्या महाराष्ट्रातील सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या रोगाचा मोठ्या […]