Posted inTop Stories

‘या’ तारखेला बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? पंजाबरावांनी स्पष्टच सांगितलं

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसा संदर्भात. पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात 18 मे पासून पूर्व मौसमी पावसाचा जोर कमी होणार असे म्हटले आहे. पण, पंजाबरावांनी बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 18 मे ते 24 […]