Posted inTop Stories

चर्चा तर होणारच ! ऑफ सीजनमध्ये एलईडी लाईटच्या प्रकाशात सुरू केली ड्रॅगन फ्रुटची शेती, दरवर्षी होतेय 15 लाखाची कमाई, युवा शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग

Dragon Fruit Farming : गेल्या काही दशकांमध्ये भारतातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग राबवले आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून कमी संसाधनांमधूनही देशातील शेतकऱ्यांनी लाखोंची कमाई करून दाखवली आहे. नैसर्गिक आपत्तीवर यशस्वीरीत्या मात करून देशातील शेतकऱ्यांनी आता शेतीला फायदेशीर व्यवसाय बनवला आहे. दरम्यान तेलंगाना राज्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये अभिनव प्रयोग करत लाखोंची कमाई करून दाखवली आहे. […]