Posted inTop Stories

ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून एकरी 5 लाखांची कमाई ! अहमदनगरच्या शेतकऱ्याने करून दाखवलं

Dragon Fruit Farming Ahmednagar : शेती परवडत नाही, नैसर्गिक संकटांमुळे आता शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा बनला आहे, अस आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो. काही अंशी हे खरे देखील आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट आणि सोबतच दुष्काळ या सर्व विपरीत परिस्थितीमुळे शेतीमधून फारसे उत्पादन मिळत नाही. शिवाय उत्पादित केलेल्या शेतीमालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. यामुळे नैसर्गिक संकटांमुळे […]