Posted inTop Stories

ब्रेकिंग ! नमो शेतकरीचा पहिला हप्ता ‘या’ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार, दुसऱ्या हफ्त्याची तारीखही ठरली, वाचा सविस्तर

Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि सणासुदीच्या दिवसात आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर राज्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाचा सण मोठ्या आनंदात साजरा झाला आहे. तसेच या चालू महिन्यात नवरात्र उत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होईल आणि त्याच दिवसापासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. 15 ऑक्टोबर […]