Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! बाजरीचा ‘हा’ वाण दुष्काळातही फक्त दोन महिन्यात होतो परीपक्व, मिळते इतके उत्पादन

Millet Farming : गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा तयार झाला आहे. यामुळे संकटात सापडलेली खरीप हंगामातील पिके पुन्हा एकदा उभारी घेत आहेत. खरिपातील पिकांना नवीन संजीवनी मिळाली आहे. खरंतर खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधव विविध पिकांची लागवड करतात. सोयाबीन, मका, कापूस या समवेतच बाजरी, […]