DA Hike:- केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विचार केला तर प्रामुख्याने महागाई तसेच घरभाडे भत्ता, आठवा वेतन आयोग इत्यादी प्रमुख मागण्या असून यासंदर्भात केंद्र सरकारकडून काही सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी प्रामुख्याने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे. यामध्ये जर आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याचा विचार केला तर मागच्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये साधारणपणे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर […]