Government Investment Scheme : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. भारतात अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही. तथापि, आजही असे अनेक गुंतवणूकदार आहेत जे कमी परतावा मिळाला तरी चालेल मात्र सुरक्षित योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. अशा गुंतवणूकदारांसाठी सरकारी बचत योजनाखूपच उपयोगी येतात. या […]