Posted inTop Stories

3 वर्षे काम केले तरी ग्रॅच्युइटी मिळते का ? काय सांगतो कायदा ? वाचा

Gratuity Rule India : सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून विविध लाभ पुरवले जातात. पगाराव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना शासन विविध आर्थिक लाभ पुरवते यामध्ये पेन्शनचा देखील समावेश होतो. सरकारी कर्मचारी मग ते केंद्रीय कर्मचारी असो किंवा राज्य कर्मचारी त्यांना शासनाकडून विविध लाभ पुरवले जातात. परंतु खाजगी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे नाही. खाजगी कर्मचाऱ्यांना केवळ कंपनीकडून ग्रॅच्यूटीचा लाभ पुरवला जातो. […]