Posted inTop Stories

किती वर्ष नोकरी केल्यानंतर मिळते ग्रॅच्युइटी ? ग्रॅच्युईटीची रक्कम कशी मोजली जाते ? वाचा सविस्तर

Gratuity Rules : जर तुम्हीही एखाद्या कंपनीत कामाला असाल ? तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. खरे तर, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील काही आर्थिक लाभ दिले जातात. खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा देखील लाभ मिळत असतो. मात्र हा लाभ सर्वच कर्मचाऱ्यांना मिळत नाही. एका ठराविक कालावधीसाठी एकाच कंपनीत काम करणाऱ्यां कर्मचाऱ्याला […]