Soyabean Rate : दिवाळीच्यापूर्वी संकटात सापडलेल्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी समोर आली आहे ती सोयाबीनचे आगार म्हणून ख्यातनाम असलेल्या हिंगोली जिल्ह्यातून. खरे तर पिवळ सोन अर्थातच सोयाबीनची राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश अशा चारही विभागात कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते. मात्र मराठवाड्यात आणि […]