Soybean Farming : महाराष्ट्रात सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात लागवड पाहायला मिळते. शासकीय आकडेवारीनुसार, देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा 45 टक्के एवढा वाटा आहे. उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे तर मध्यप्रदेश या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. एकूणच […]