Posted inTop Stories

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! IKEA सुरू करणार नवीन स्टोअर, कुठं सुरु होणार ? कंपनीने दिली मोठी माहिती

IKEA Pune Store : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे IKEA पुण्यात लवकरच एक नवीन स्टोर खोलणार आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत कंपनीने महत्वाची माहिती दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आयकिया ही एक फर्निचर ची रिटेलर कंपनी आहे. ही एक स्वीडिश फर्निचर रिटेलर […]