Posted inTop Stories

वार्षिक 10 लाख रुपये उत्पन्न असेल तर किती टॅक्स द्यावा लागतो ? आयकर विभागाचे नियम काय सांगतात

Income Tax File : भारतीय आयकर विभाग आयकरास पात्र असलेल्या व्यक्तींकडून आयकर वसूल करत असते. ज्या लोकांचे उत्पन्न हे करपात्र असते त्यांनाच कर भरावा लागतो. म्हणजेच सर्वसामान्य गरीब जनतेला आयकर भरावा लागत नाही. कराची रक्कम ही व्यक्तीच्या उत्पन्नावरून ठरत असते. जेवढे अधिक उत्पन्न तेवढा जास्त कर सदर व्यक्तीला भरावा लागतो. ज्या व्यक्ती कर पात्र असूनही […]